एक्स्प्लोर

धक्कादायक! नवऱ्याच्या अनैसर्गिक मागणीमुळे संतापली, बायकोने प्रायव्हेट पार्ट चावला

UP Crime News : उत्तर प्रदेशमधील हमीरपुर (Hamirpur) जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  अनैसर्गिक संबंधाच्या मागणीला कंटाळून बायकोनं नवऱ्याला भयंकर धडा शिकवला आहे.

UP Crime News : उत्तर प्रदेशमधील हमीरपुर (Hamirpur) जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  अनैसर्गिक संबंधाच्या मागणीला कंटाळून बायकोनं नवऱ्याला भयंकर धडा शिकवला आहे. नवऱ्याच्या अनैसर्गिक मागणीमुळे संतापलेल्या यकोने प्रायव्हेट पार्ट दाताने चावला. या घटनेनंतर नवऱ्याला गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कानपूर येथील रुग्णालयात (kanpur  hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय राजू निषाद रात्रीच्या जेवणानंतर रुमध्ये झोपण्यासाठी गेला. त्याच्या नैसर्गिक संबंधाच्या मागणीमुळे बायको संतापली. दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यामध्ये बायकोने प्रायव्हेट पार्ट दाताने चावला.

बायकोने प्रायव्हेट पार्ट दाताने चावला

रात्रीच्या जेवणानंतर नवरा बायको झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेले होते. त्यावेळी नवऱ्याने पत्नीकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी केली. त्यामुळे पत्नी संतापली.  दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट दाताने चावला. त्यामुळे रक्तश्राव झाला, नवऱ्याला वेदना झाल्या. जखमी परिस्थितीत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राजू निषाद याच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी कानपूरला रेफर करण्यात आले. ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील  टिकरौली गावात घडली. पोलिस अधिकारी अनूप सिंह यांनी सांगितले की, "नवरा बायकोमधील मारहाणीच्या घटनेची माहिती मिळाली होती. पण प्रायव्हेट पार्ट कट झाल्याची माहिती मिळाली नव्हती. सर्व माहिती घेतल्यानंतर कारवाई केली जाईल."  

नवरा आयुष्यभर विसरणार नाही घटना -

टिकरौली गावात घडलेल्या घटनेची सगळ्या जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. बायकोनं दिलेली ही जखम नवरा आयुष्यभर विसरणार नाही. याबाबत बायकोनं सांगितलं की, "दारुच्या नशेत नवरा अनैसर्गिक संबंध ठेवच होता. वारंवार त्याच्या या बळजबरीने त्रस्त झाले होते. विरोध केल्यानंतरही त्याचं कृत्य थांबत नव्हतं. रात्री पुन्हा दारुच्या नशेत त्याने तेच कृत्य करण्यास बळजबरी केली. त्याला विरोध केला. त्यानंतर जोरदार भांडण झालं" 

नवऱ्याच्या सततच्या मागणीमुळे संतापलेल्या पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट दाताने चावला. त्यामुले खूप रक्तस्त्राव झाला. पतीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजू निषादच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आरके प्रजापती यांनी सांगितले की, तरुणाला गंभीर अवस्थेत आणण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर कानपूरला रेफर करण्यात आले. 

आणखी वाचा :

खोड्या करतो म्हणून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं, कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Embed widget