एक्स्प्लोर

Pune Crime : गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

पुणे : पुण्यात गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शिवाजीनगर परिसरातील गर्ल्स हायस्कूलमध्ये काल (23 मार्च) ही घटना घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी मुलीला जबरदस्तीने टॉयलेटमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. यानंतर संबंधित मुलीने घडलेला प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. मग मैत्रिणीने याची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना फोन करुन हा प्रकार कळवला. 

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियांका नरनावरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शाळेत पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. 

दरम्यान या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक स्थापन करण्यात आलं आहे. तसंच पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली.

'गुड टच, बॅड टच' शिकवल्यानंतर मुलीने बलात्कारी शिक्षकाचं बिंग फोडलं

दुसरीकडे राजस्थानमध्ये एका आईने 'गुड टच, बॅड टच' शिकवल्याने एका नऊ वर्षाच्या पीडित मुलीने आपल्यावर चार वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर अत्याचार करणारा हा शिक्षक होता. मुलीने दिलेल्या माहितीनंतर बलात्कारी शिक्षकाचं बिंग फुटलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली.

संबंधित बातम्या

Pune Crime : पुणे जिल्ह्यात इन्स्टाग्रामवरुन हत्यारं मागवली; गृहराज्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget