एक्स्प्लोर

Crime News : आईने शिकवलं 'गुड टच, बॅड टच'; 9 वर्षाच्या मुलीने बलात्कारी शिक्षकाचे फोडले बिंग

Crime News : आईने लहानग्या मुलीला 'गुड टच, बॅड टच' शिकवल्यानंतर एका 9 वर्षाच्या पीडित मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली.

Rape on Minor Girl :  महिलांसह लहान मुलींदेखील शारिरीक अत्याचाराला बळी पडतात. मुलीच्या सुरक्षितेसाठी एका आईने आपल्या 9 वर्षाच्या मुलीला  'गुड टच, बॅड टच' शिकवले. मात्र, त्यानंतर मुलीने सांगितलेल्या माहितीने आईच्या पायाखालची जमीनच सरकरली. चार वर्षापूर्वी आपल्यासोबत शाळेत झालेल्या अत्याचाराची माहिती या मुलीने आईला सांगितली. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला बेड्या घातल्या. 

राजस्थानमध्ये ही घटना उघडकीस आली. 9 वर्षीय पीडित मुलीच्या आईने सांगितले की, 26 जानेवारी 2018 रोजी शाळेत होणाऱ्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी नृत्याचा सराव सुरू होता. या दरम्यान, शाळेतील एका शिक्षकाने तिच्यासोबत प्रसाधनगृहात अत्यातार केला. मुलीने माहिती दिल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

मुलीला दिली होती ठार मारण्याची धमकी

पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली. या चाचणीत तिच्यावर अत्याचार झाले असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. या आरोपी शिक्षकाने अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारू अशी धमकी दिली होती. पीडित मुलीने या धमकीला घाबरून या प्रकाराची माहिती कोणालाही दिली नाही. 

पीडित मुलीला मानसिक धक्का

पीडितेच्या आईने सांगितले की, या घटनेनंतर ती घाबरलेली असायची. तिने या घटनेबाबत कोणालाही सांगितले नाही. डोके दुखी होत असल्याचे ती सांगत असे. डॉक्टरांकडेही नेण्यात आले होते. मात्र, याबाबत काहीही समोर आले नाही. अखेर 'गुड टच, बॅड टच' काय असतं हे सांगितल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget