एक्स्प्लोर

पेट्रोल पंपावर सूत जुळलं, विरोध करणाऱ्या लेकीचे आईनेच बनवले अश्लील व्हिडिओ; जोडपं 6 महिन्यांनी जाळ्यात

अल्पवयीन मुलीने आईचे आणि आईच्या प्रियकराचे प्रेम संबंध त्यांच्या घर मालकाला सांगितल्याने आईने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : प्रियकराच्या मदतीनेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना पुण्यातून (pune) उघडकीस आली आहे. पोटच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ काढत नराधम आईनेच ते स्वतःच्या प्रियकराला आणि नातेवाईकांना पाठवले. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी आता या नराधम आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.  त्यानंतर, आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आईसह तिच्या प्रियकर आरोपीस 12 दिवसांची पोलीस (police) कोठडी सुनावली आहे. दरम्यान, 6 महिन्यांपूर्वीच या दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अल्पवयीन मुलीने आईचे आणि आईच्या प्रियकराचे प्रेम संबंध त्यांच्या घर मालकाला सांगितल्याने आईने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. भारती विकास कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 13 वर्षीय तरुणीने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आई आणि तिचा प्रियकर फरार झाले होते.

26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील बिबडेवाडी येथे तक्रारदार मुलीची आई सिक्युरीटी गार्डचं काम करत होती, तेथील एका पेट्रोल पंपावरील कामगारासोबत त्यांचं प्रेमप्रकरण जुळलं होतं. त्यातून, त्या कामगाराचे घरी येणं-जाणं वाढलं. मात्र, ही बाब मुलीला आवडत नसल्याने तिने घरमालाकास याबाबत माहिती दिली. त्यावरुन, माय-लेकीत वाद निर्माण झाला होता. सोलापूर, कोल्हापूर येथे गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही फिरत होते. मात्र, आम्हाला 2 दिवसांपूर्वी तांत्रिक क्लू मिळआला, माहिती मिळताच आम्ही खडकवासला येथून दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पुण्यातील पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. 

काय आहे प्रकरण

आईनेच मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत तिच्या बॉयफ्रेंडला मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला सांगितले. हे व्हिडिओ नातेवाईकांनाही पाठवले. व्हिडिओ व्हायरल करत आई आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही फरार झाले. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.  घटना घडल्याचे कळताच बिबवेवाडी पोलिसांनी काल (12 April) दोन्ही आरोपींना अटक केली आहे. स्वतःच्या अल्पवयीन मुलीसोबत  संतापजनक कृत्य करणाऱ्या भारती कुऱ्हाडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमारस्वामी या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेम संबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

लोकं बघत होती, अग्निशमनचा जवान आत शिरला; जीवाची बाजी लावून सिलेंडरचा टँकर बाहेर काढला

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Embed widget