एक्स्प्लोर

Pandharpur : यल्लमा देवीच्या मंदिरात पहाटे चोरी, चांदीची मूर्ती, पादुकांसह लाखोंचे दागिन्यांवर चोरांचा डल्ला

Yellamma Devi Temple : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात आज पहाटे चोरी झाल्याने खळबळ उडाली.

Pandharpur Kasegaon :  देशातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य म्हणून ओळख असणाऱ्या  कासेगाव येथील यल्लमा देवीच्या (Yellamma Devi Temple) मंदिरात पहाटे चोरी झाली. चोरांनी देवीच्या चांदीच्या मूर्ती आणि पादुकांसह जवळपास 10 लाखांचे दागिने लांबवले असल्याचे समोर आले आहे. चोरीची घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. या प्रकरणी चोरांना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केली आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात आज पहाटे चोरी झाल्याने खळबळ उडाली. चोरांनी देवीची चांदीची मूर्ती, चांदीच्या पादुका, चांदीची प्रभावळ असे जवळपास 10 लाखांचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने  याचा तपास करून देवीचा ऐवज शोधावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
 
आज पहाटे दोन नंतर पुजाऱ्याच्या घराला बाहेरून कड्या लावण्यात आल्या आणि मागील दाराने आत येऊन चोरांनी दोन दरवाज्याची कुलुपे तोडून मंदिरात प्रवेश केला. या अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास ही चोरी केल्याचे पुजारी  मुकुंद जाधव यांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजता पुजारी मंदिरात आल्यावर त्यांना या घटनेचा उलघडा झाला. यानंतर तातडीने पुजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. 

गेले काही दिवसांपासून मंदिराचे सीसीटीव्ही बंद आहेत. यात्रेपूर्वी हे सीसीटीव्ही दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे ठरले होते. मात्र त्या पूर्वीच ही चोरी झाल्याने कासेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पहाटेच्या सुमारास सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने चोराने याचा फायदा घेतला. अतिशय जागृत असणाऱ्या या मंदिरात झालेल्या चोरीमुळे पोलीस खातेही खडबडून जागे झाले आहे. पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार केले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget