एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
क्राईम

दोन मित्रांनी मिळून मित्राचाच काटा काढला, CCTV मध्ये हत्येचा थरार, छत्रपती संभाजीनगर हादरले
क्राईम

कोरोना झाल्याचं सांगून चुकीचा उपचार, मृताच्या अवयवांच्या तस्करीचा आरोप, अहिल्यानगरच्या डॉक्टरांचा जामीन फेटाळला
महाराष्ट्र

10 ते 12 जणांनी केली तरुणाला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मृत्यू, धक्कादायक घटनेनं धुळे हादरलं
क्राईम

मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट; 25 पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड
नाशिक

गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
रायगड

फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
क्राईम

28 पानी चिठ्ठी लिहित OLA च्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, सीईओंवर खळबळजनक आरोप; FIR दाखल, नेमकं काय घडलं?
क्राईम

चोरीचा बेत फसला, जमावाची चोरट्याला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण; तरुणानं जागेवरच प्राण सोडला, गोरेगाव हादरलं
नाशिक

'बॉस' लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगात; नाशिक मनपा दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा चालवणार?
क्राईम

महिला ग्रामपंचायत सदस्यासह तिच्या पतीला चौघांकडून बेदम मारहाण; ॲट्रॉसिटी अंतर्गत चौघांविरोधात गुन्हा दाखल,भंडाऱ्यातील घटना
पुणे

मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आलंय; पुण्यातील वृद्धाला भामट्याचा फोन, तब्बल दीड कोटींना गंडा
सातारा

दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
परभणी

परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, नराधमांना अटक; पालकमंत्र्यांचं आवाहन, ज्या ठिकाणी कुणी जात नाही-येत नाही, तिथं तरुण-तरुणींनी जाऊ नये
क्राईम

परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला
रायगड

माथेरानच्या 1200 फुट खोल दरीत प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकरचा मृतदेह सापडला, हॉटेलमधून बाहेर पडताना CCTVत दिसले अन्...
बातम्या

समृद्धी महामार्गवरून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात; पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याकडून छेड, गुन्हा दाखल
क्राईम

पुण्यातील अप्पर बिबवेवाडीत एका तरुणावर कोयत्याने वार; दांडियामध्ये झाला होता किरकोळ वाद
पुणे

शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
क्राईम

वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला लातूरमधून अटक; पोलिसांनी पकडताच केली 'पुष्पा' स्टाईल अॅक्शन
क्राईम

धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण
नाशिक

गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’वर कोयत्याने सपासप वार, मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार; घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























