एक्स्प्लोर

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

नागपूरच्या पेंचमधील घनदाट जंगलात असलेलं तोतलाडोह धरण नागपूरकरांची तहान भागवतं. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात याच धरणात जवळपास १०० टक्के पाणी असतं. मात्र यंदा ही पाणीपातळी ५० टक्क्यांवर आलीये.... जलसाठ्याची आणि पाणीपुरवठ्याची हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट ग्राऊंड झीरोवर पोहचली.... पाहूयात नागपूरकरांना पाण्याचं भीषण वास्तव दाखवणारा आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा खास रिपोर्ट

नागपूरकरांची तहान भागवणारं

हे आहे तोतलाडोह धरण...

पेंचच्या घनदाट जंगलात असलेलं हे धरण 

दरवर्षी याच महिन्यात ९९ टक्के भरलेलं असायचं....

पण यंदा मात्र धरणात फक्त ५० टक्के साठा शिल्लक राहिलाय....

अल निनोचा परिणाम...

पावसानं मारलेली दडी...

त्यामुळे विदर्भातल्या अनेक भागात दुष्काळ जाहीर झालाय...

याचे परिणाम या जलसाठ्यांवरही दिसून येतायत...

या धरणात दिसणाऱ्या वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्या

खरं तर मार्च एप्रिलमध्ये पाणी कमी झाल्यानंतर दिसायच्या....

पण यंदा ऑक्टोबरमध्येच या टेकड्यांनी डोकं वर काढलंय....

दुसरीकडे ऑक्टोबर हीटच्या तीव्रतेमुळे

नागपूर शहराला दोन दिवस पुरेल एवढ्या पाण्याचं बाष्पीभवन

दर सात ते आठ दिवसात होत असल्यानं

पाणीसाठा तीव्रतेनं कमी होतोय....

त्यामुळे नागपूरकरांना पाण्याचा वापर करताना आता काळजी घ्यावी लागणार आहे....

आणि उरलेल्या ५० टक्के पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे...

यंदा संपूर्ण राज्यावर दुष्काळाचं सावट आहे...

पाऊस ऑगस्ट महिन्यातच गायब झालाय

तोतलाडोहसारखे जलसाठे जे ऑक्टोबर महिन्यात पूर्ण भरलेले असायचे

त्यांच्यात यंदा कमालीची घट दिसून येतेय....

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Embed widget