एक्स्प्लोर

Accident News: ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून छत्रपती संभाजीनगरला ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक

Chhatrapati Sambhajinagar : तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेत ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident News : तुळजापूरच्या देवीचं दर्शन (Tuljapur Temple News) घेत ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या भीषण अपघात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) जिल्ह्यातील पिंपळगाव पांढरी परिसरात काल (शनिवार) रात्री हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु करू पुढील कारवाई सुरु केलीय. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Accident News)

Chhatrapati Sambhajinagar Accident: भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अक्षय राजपूत, अमोल ओट आणि गोरख म्हस्कर या तिघांचा मृत्यू झालाय. हे तिघेही खुलताबाद तालुक्यातील रहिवासी होते. तर शुभम आधाने हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन एमएच-20 या क्रमांकाच्या दुचाकीवरून हे तरुण परतत होते. त्याचवेळी मागून आलेल्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला. अशातच या फरार कंटेनरचालकाचा शोधासह या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Shree Tulja Bhavani Temple: नवरात्र उत्सवापूर्वीची मंचकी निद्रा संपवून आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी 3 ऑक्टोबरपासून सुरू असलेली देवीची मंचकी निद्रा संपवून देवी पहाटेच सिंहासनावर विराजमान झाली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडणार असून आई तुळजाभवानी समोर विशेष अलंकार पूजा देखील बांधल्या जाणार आहेत. या काळात लाखो भाविक तुळजापुरात दाखल होणार असून याच अनुषंगाने मंदिर प्रशासनाकडून मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget