एक्स्प्लोर

NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात 'घरकाही भेदी निकला'....; संशयाची सुई फिरली, CBI ने लगेच वेगळ्या दिशेने चक्र फिरवली, काय घडलं?

NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणासंदर्भात सध्या एक मोठी माहिती समोर येत आहे.

NEET Paper Leak 2026: नीट पेपर फुटीप्रकरणी (NEET Paper Leak Case) आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. जयपूरमधून तीन, गुरुग्राममधून एक, नाशिक आणि अहिल्यानगरमधून एक आशा एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. तसेच मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधून शुभम खैरनार (shubham khairnar), अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे (dhananjay lokhande), जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणासंदर्भात सध्या एक मोठी माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला खुद्द NTA (National Testing Agency) मध्येच काही अनियमितता असल्याचा संशय आहे. NTA मधीलच एखादी 'अंतर्गत व्यक्ती' संवेदनशील माहिती बाहेर फोडत असल्याचा सीबीआयला तापासातून संशय आला आहे. त्यामुळे आता सीबीआयने आता या अँगलने तपास वेगाने पुढे करत आहे. तसेच, या पेपरफुटीमागे एक सुस्थापित आणि संघटित टोळी कार्यरत असल्याचेही या तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. काल, सीबीआयच्या एका पथकाने दिल्लीतील NTA कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणाचा तब्बल दहा तास तपास केला. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित सर्वात आधी ज्या टोळीचे नाव समोर आले होते, त्या बिहारस्थित टोळीची भूमिका आणि त्यांचे जाळे यांचीही आता पुन्हा नव्याने छाननी केली जात आहे.

शुभम खैरनारच्या कार्यालयातून होणार महत्वाचे खुलासे- (NEET Paper Leak 2026)

नाशिकच्या नामांकित कॅनडा कॉर्नर परिसरात नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचे वैद्यकीय प्रवेश आणि मार्गदर्शन केंद्र आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ह्या एस आर एज्युकेशन कन्सल्टन्सी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस मार्गदर्शन आणि संपूर्ण मॅनेजमेंट आणि इतर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रक्रिया करून देत होता. या कार्यालयातून त्याचा नेमकं काय काम सुरू होतं कोण कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांनी या वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रातून प्रवेश मिळून दिला आणि त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हा प्रवेश वैद्यकीय क्षेत्रात मिळाला, याची सखोल चौकशी आता तपासणी करण्याच्या माध्यमातून देखील केली जाणार असल्याची माहिती आहे एकूणच या प्रकरणात शुभम खैरनार याच्या कार्यालयातील नेमकं काय कामकाज सुरू होता यातून देखील अनेक नीट पेपर फुटी प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नीटची परीक्षा रद्द का झाली? (why neet exam 2026 cancle?)

  1. राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी 'गेस पेपर'चे वितरण
  2. 'गेस पेपर'मध्ये एकूण 410 प्रश्न होते
  3. 'गेस पेपर'मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
  4. नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
  5. प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
  6. प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

संबंधित बातम्या:

NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?

NEET Paper Leak: सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Sangli Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget