एक्स्प्लोर

कोल्ड्रिंकमधून दारू पाजून तरुणीवर मित्रांचा बलात्कार; एकाला अटक, एक फरार

खारघर सेक्टर बारामध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीची एका बस चालकाशी ओळख होती. बस चालक आणि त्याच्या साथीदाराने सदर तरूणीस भेटीसाठी बोलावलं. त्यानंतर कोल्ड्रिंकमधून दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला.

नवी मुंबई : खारघरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीला कोल्ड्रिंकमध्ये दारु मिसळून दोन तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

खारघर सेक्टर बारामध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीची एका बस चालकाशी ओळख होती. बस चालक आणि त्याच्या साथीदाराने सदर तरूणीस भेटीसाठी बोलावलं. तरुणीने भेटण्यासाठी होकार देताच रात्री बसचालकाने तिला बसमध्येच भेटीसाठी बोलावलं. त्यानंतर गप्पा मारताना तिला कोल्ड्रिंक पिण्यासाठी दिलं. मात्र त्या कोल्ड्रिंकमध्ये बस चालक आणि त्याच्या साथीदाराने आधीत दारू मिसळली होती. दारु मिसळलेलं कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर तरुणी नशेत बेशुद्ध झाली.

बेशुद्ध झालेल्या तरुणीचा गैरफायदा घेत बस चालक आणि त्याच्या साथीदाराने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला दोघांनी तसंच बेशुद्ध अवस्थेत सेक्टर 18 मधील संजीवनी शाळेसमोर सोडून दिलं. दोन्ही आरोपींना तरुणीला रस्त्यावर सोडून पळ काढला. मुलगी घर न आल्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. परंतु, मुलीचा कुठेच पत्ता न लागल्यामुळे कुटुंबियांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

रात्री बाराच्या सुमारास एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत संजीवनी शाळेसमोरील रस्त्यावर पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणीला ताब्यात घेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. दुसऱ्या दिवशी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यावेळी तरुणीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटकही केली आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget