एक्स्प्लोर

तब्बल 400 किलो वजनाची तिजोरीच नेली चोरुन, डिलीव्हरी बॉयच निघाला सूत्रधार

बदलापूरमध्ये एका कुरियर कंपनीची तब्बल 400 किलो वजनाची तिजोरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी 5 तासात 2 चोरट्यांना गजाआड केलं आहे तर 3 आरोपी फरार आहेत.

बदलापूर : एका कुरियर कंपनीची तब्बल 400 किलो वजनाची तिजोरीच चोरुन नेल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. बदलापूर पोलिसांनी अवघ्या 5 तासातच या गुन्ह्यातील 2 आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार हा दूसरा कोणी नसून या कुरियर कंपनीचा डिलेव्हरी बॉय निघाला आहे. तर त्याचे 3 साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बदलापूर पश्चिमेला डिलीव्हरी प्रायव्हेट लिमिटिड नावाची कुरियर कंपनी आहे. या कंपनीची तब्बल 400 किलो वजनाची इलेक्ट्रॉनिक लोखंडी तिजोरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या तिजोरीमध्ये तब्बल अडीच लाखाची रोकड होती. विशेष म्हणजे आपण पकडले जाऊ नये म्हणून या चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करताच सर्वात आधी सीसीटीव्हीचे डिव्हिआर देखील चोरूले होते. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या मदतीने अजय सूर्यवंशी व राज उर्फ विशाल मालाकार या 2 आरोपींना अटक केली असून तिजोरीही हस्तगत केली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

मुंबईत प्रियकराने स्वत:सह प्रेयसीला पेटवलं, दोघांचाही होरपळून मृत्यू

डिलीव्हरी बॉयने आखली योजना या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार अजय सूर्यवंशी हा सदर चोरी झालेल्या कार्यालयात डिलीव्हरी बॉयचे काम करत होता. त्यानेच इतर आरोपींना तिजोरीबाबत तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत पूर्ण माहिती देऊन चोरी करण्याची योजना आखली असल्याचे समोर आले आहे. तर या गुन्ह्यातील फरार आरोपी जिला उर्फ जीलाजित दुबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
Tukaram Mundhe : धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
Maharashtra Live Blog Updates :सरकारचं शिष्टमंडळ अंतरावली सराटीत दाखल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे आमरण उपोषणवर ठाम
Maharashtra Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ अंतरावली सराटीत दाखल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे आमरण उपोषणवर ठाम
Nashik Crime News: शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?
शेअर मार्केट अन् प्लास्टिक कंपनीत भागीदारीचं आमिष दाखवलं, नाशिकमधील वकील, सरकारी नोकरदारांसह 40 जणांना कोट्यवधींचा गंडा; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
Embed widget