एक्स्प्लोर

मुंबईत प्रियकराने स्वत:सह प्रेयसीला पेटवलं, दोघांचाही होरपळून मृत्यू

प्रेयसीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात करत प्रियकरानंही आत्महत्या केली. यात प्रियकराचा शनिवारी जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला.

मुंबई : एका प्रियकरांनं प्रेमिकेला पेटवून देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात करत प्रियकरानंही आत्महत्या केली. यात प्रियकराचा शनिवारी जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला.

विजय खांबे असं मृत तरूणाचं नाव आहे. तर नीलिमा पासकळे असं तरुणीचं नाव आहे. विजयचे नीलिमासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यासाठी विजयच्या कुटुंबियांनी नीलिमाच्या घरच्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र नीलिमीच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या विजयने दारुच्या नशेत प्रेयसीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे निलिमाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तसेच विजयाच्या त्रासाला कंटाळून आठवड्याभरापूर्वी फिनॉईल पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता.

पाहा व्हिडीओ : Mumbai Murder | मुंबईत प्रियकराने स्वत:सह प्रेयसीला जाळलं, दोघांचाही मृत्यू

प्रेयसी उपचारानंतर घरी आल्यानंतर विजय तिला भेटण्यासाठी गेला होता. प्रेयसिला जाळण्याच्या हेतून विजय तिला भेटायला जाताना पेट्रोल घेऊन गेला. विजय तिच्या घरी जातानाच तिला जाळण्याचा विचार करुन गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने तिच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्याने खिशातून पेट्रोलची बाटली काढली आणि नीलिमावर पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीनं पेट घेतला. जेव्हा नीलिमा आगीत होरपळत होती, तेव्हा विजयनंही स्वतःला आगीत झोकून दिलं. पण त्याच आगीत विजयचा होरपळून मृत्यू झाला. नीलिमाला मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरु होते. परंतु, उपचारादरम्यान नीलिमाचाही मृत्यू झाला. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget