एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी गृहविभागाला दिले आव्हान; गेल्या 15 दिवसांपासून आरोपी फरार

Nashik Crime News: नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी गृहविभागाला आव्हान दिले असून गेल्या 15 दिवसापासून पोलीस त्यांना पकडू शकलेले नाही.

Nashik Crime News: नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी गृहविभागाला आव्हान दिले असून गेल्या 15 दिवसापासून पोलीस त्यांना पकडू शकलेले नाही. यामध्ये पहिली महिला कल्पना खरात (Kalpana Kharat) आहे. भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अशोक खरातच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने कल्पना खरातची दोन वेळा चौकशी केली. मात्र ज्यावेळी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ती पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाली असून तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

गृहविभागाला आव्हान देणारी दुसरी आरोपी महिला निदा खान (Nida Khan) आहे. नाशिकच्या नामांकीत कंपनीमधील महिला अत्याचार आणि धर्मातर प्रकरणातील सूत्रधार असणारी निदा खान 25 मार्चपासून फरार आहे. कंपनीत काम करणार्यांना गरजू मुलींना हेरून एका टोळक्याच्या मदतीने त्यांच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकणे महिला असूनही इतर मुलीवर अत्याचार, छेडछाड विनयभंगच्या घटनेत गुन्हेगारांना मदत करत  विकृत मानसिकतेचे दर्शन घडवल्याने तिच्याविषयी  समाजामध्ये संतपाची भावना आहे, तरीही पोलीस या महिलेला अद्याप पकडू शकलेले नसल्याने पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ही नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: सुनावणी सुरु असताना थांबवली; मग महिला पोलिसांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल आणि अशोक खरातला थेट प्रश्न, कोर्टात काय घडलं?

Nashik Crime News: नाशिकमध्ये 2022 पासून कट्टरतेचं जाळं? कामानंतर कंपनीतच संशयितांच्या गुप्त हालचाली, धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget