एक्स्प्लोर

मुंबईत परप्रांतीय तरुणांचा 3 मराठी युवकांवर जीवघेणा हल्ला; मराठी तरुणांना काम करू देणार नाही ' खुलेआम धमकी

mumbai crime : भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार घडला असून मराठी एकीकरण समिती यावरून आक्रमक झालीय .

Mumbai crime : भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरात व्यावसायिक वादातून तीन मराठी युवकांवर 5-6 परप्रांतीय तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी ( 5 ऑगस्ट ) घडली आहे. पाच ते सहा परप्रांतीय आरोपींनी भूषण पाटील, रुपेश पाटील आणि नितेश पाटील यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. या तिघांना तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते सध्या उपचार घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पोलिसांची भीतीच उरलेली नाही, परप्रांतीय गुंड खुलेआम दादागिरी करत आहेत. अशा गुंडांना तात्काळ अटक झाली नाही, तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू,” असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. याआधी काही दिवसांपूर्वीही मराठी साठी मोर्चा काढण्यात आला होता.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर रेल्वे स्थानकावरील एका कामाचा ठेका फिर्यादींकडे आला होता, तर संबंधित परप्रांतीय आरोपींचा ठेका रद्द करण्यात आला होता. ठेका का रद्द करण्यात आला ? याची चौकशी करण्यासाठी आरोपी रेल्वेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आले होते. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या फिर्यादींवर अचानक हल्ला चढवण्यात आला.या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे .यात पाच ते सहा तरुण तिघांना मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे .आरोपी तरुणांच्या हातात धारधार शस्त्र असून  त्यांनी तरुणांना जबर मारहाण करत जखमी केले आहे .त्यानंतर तरुणांना भाईंदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे .

मराठी तरुणांना इथे काम करू देणार नाही, खुलेआम धमकी

हल्लादरम्यान आरोपींनी “मराठींना येथे काम करू देणार नाही,” अशी खुलेआम धमकी दिल्याचेही आरोप होत आहे. या गंभीर प्रकारानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गेला काही दिवसांपासून मुंबईतून सातत्याने अशा घटना समोर येत आहेत .या प्रकरणी पोलीस नक्की काय कारवाई करतात याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे .

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

Embed widget