एक्स्प्लोर

Maharashtra Kalyan Crime News : प्रेमाचा त्रिकोण, चौकात वाद; एकानं दुसऱ्याला कारनं फरफटत नेलं, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Kalyan Crime News : प्रेम प्रकरणातून दोन तरुणांमध्ये वाद झाला असून एकानं दुसऱ्याला कारनं फरफटत नेलं. धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Maharashtra Kalyan Crime News : कल्याणमध्ये (Kalyan) प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून भर चौकात दोन जणांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातील एका कार चालकानं त्याच्याशी वाद घालणाऱ्या व्यक्तीला फरफटत नेलं. सुदैवानं या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. 

एका तरुणीच्या सोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून भर चौकातच दोन जणांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतक्या विकोपाला गेला की, कार चालक व्यक्तीनं कार समोर उभं राहुन भांडण करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला फरफटत नेलं. सुदैवाने या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. हा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिम आधारवाडी चौकात घडला. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. मात्र शहर पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

कल्याण (Kalyan) पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहनचालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत होता. इतक्यात बाईकवरुन एक व्यक्ती कार समोर उभा राहिला आणि कार चालकाशी वाद घालायला सुरुवात केली. हे दृश्य एका नागरिकानं पाहिलं, काही अनुचित प्रकार घडू शकतो. या संशयातून त्यानं हा प्रकार मोबाईल मध्ये कैद करण्यास सुरुवात केली. काही वेळानं सिग्नल सुटला असता, कार चालकानं समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी व्हिडीयोच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण चौधरी असं या कारचालकाच नाव आहे. प्रवीण याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला. त्यानं आधारवाडी चौकात प्रवीणला अडवून वाद घातला. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली. मात्र वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे होती. हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला असून पोलीस काय कारवाई करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget