एक्स्प्लोर

RCC Shivraj Motegaonkar : फी समान, मात्र फक्त 150 विद्यार्थ्यांना VIP सोय; मोटेगावकरने घेतलेला तो अँक्सेस, RCC ची Platinum बॅच कशी होती? चक्रावून टाकणारी Inside Story

RCC Shivraj Motegaonkar : प्रत्येक क्लासमध्ये फक्त 150 विद्यार्थांनाच शिक्षणाची VIP ट्रीटमेंट होती. पैसे सर्वांकडून समान मात्र काही विद्यार्थ्यांच्या कोचींगवर विशेष लक्ष दिलं जायचं.

- अजय धनजे
 RCC Shivraj Motegaonkar : नीट (NEET) पेपरलिक प्रकरणात आरसीसी (RCC) क्लासेसचेचे संचालक शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. मोटेगावकरच्या राज्यभरातील 8 शाखांमध्ये 25-30 हजार विद्यार्थी हे NEET आणि JEE ची तयारी करत होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? ह्या प्रत्येक क्लासमध्ये फक्त 150 विद्यार्थांनाच शिक्षणाची VIP ट्रीटमेंट होती. पैसे सर्वांकडून समान मात्र काही विद्यार्थ्यांच्या कोचींगवर विशेष लक्ष दिलं जायचं.(RCC Shivraj Motegaonkar)

RCC Shivraj Motegaonkar : प्लॅटीनीयम किंवा 'फोटॉन' बॅच नेमकी काय आहे?

मोटेगावकर याचे राज्यातील 8 मोठ्या शहरांमध्ये क्लासेस आहेत. RCC च्या वतीने एक सामायिक परीक्षा घेतली जायची. ज्याच्या निकालाच्या आधारे फक्त टॉप 150 विद्यार्थ्यांना ह्या फोटॉन बॅचमध्ये प्रवेश दिल्या जायचा आणि इतरांना मात्र नियमीत बॅचमध्ये प्रवेश मिळायचा. फोटॉन बॅचला शिकवण्यासाठी RCC सर्वात प्रभावी शिक्षक असतात आणि त्यांचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी सुध्दा ते पुर्णवेळ उपलब्ध असतात. काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यांनुसार फोटॉन बॅचसाठी काही अडचण आल्यास थेट शिवराज मोटेगावकरचा एक्सेस असायचा. ह्या स्पेशल बॅचमध्ये फक्त 150 विद्यार्थी बसायचे. मात्र इतर बॅचच्या हॉलमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थी बसतात, दुप्पट विद्यार्थी एका बॅचमध्ये बसल्याने शिक्षकांच किती लक्ष त्यांच्याकडे आहे, हा सुध्दा सवाल तिथे काही पालक उपस्थित करायचे. 

RCC Shivraj Motegaonkar : 'फोटॉन' बॅच सगळीकडे झळकायची

एका विद्यार्थ्याच्या सांगण्यांनुसार, फोटॉन बॅचमध्ये शिकणाऱ्या 150 पैकी जवळपास 60% मुलं ही MBBS साठी पात्र व्हायची. मात्र इतर  जनरल बॅचमध्ये 300 पेक्षा जास्त विद्यार्थी असायचे त्यातील फक्त 15%-20% विद्यार्थीच हे NEET पास करून वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र व्हायचे. निकालानंतर मोटेगावकर यांचा जो प्रचार व्हायचा त्यात सर्वाधिक विद्यार्थी हे फोटॉन बॅचचे असायचे. मात्र हे आतलं गणित कुणालाच माहिती नसल्यामुळे पालकांना वाटतं की, ह्याचा मुलगा एमबीबीएस (MBBS) झाला माझा का नाही. कारण एक परीक्षा घेवून अधिच ठरलेलं होतं की निकाल देणारी मुलं कोणती आहेत.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीवर अनेकजण अटकेत

अवघ्या देशाला हादरवरुन सोडणाऱ्या नीट पेपर फुटीच्या गुन्ह्यात महाराष्ट्रातील अनेक जण वेगवेगळ्या पातळीवर गुंतल्याचं समोर आलं आहे. पेपर सेट करणारे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेनीच पेपर फोडल्याचं समोर आल्यानंतर आता आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरना सीबीआयनं अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरसीसीच्या 101 प्रश्नांपैकीच बहुतेक प्रश्न नीटच्या परीक्षेत आल्याचं समोर आलंय.

पी.व्ही. कुलकर्णी -  मास्टरमाईंड

निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक  'नीट'च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये

प्रा. मनीषा मांढरे 

बायोलॉजी प्राध्यापिका, पुणे मॉर्डन कॉलेज'नीट'च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये

प्रा. शिवराज मोटेगावकर 

संचालक - आरसीसी कोचिंग क्लासेसरॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय

शुभम खैरनार 

बीएएमएसचा विद्यार्थी (नाशिक) श्रीमंत कुटुंबातील ढ विद्यार्थ्यांवर पाळतश्रीमंत पालकांना गाठून लाखोंचे व्यवहार

मनीषा वाघमारे 

ब्युटी पार्लरचालक, पुणे विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवणं

धनंजय लोखंडे 

आयुर्वेद डॉक्टर, (अहिल्यानगर) सध्या पुण्यात विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचवणं. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget