एक्स्प्लोर

Dharashiv Crime:महाराष्ट्र हादरला! महिलेचं मुंडण, भुवया काढत विद्रूपीकरण; नणंद मेहुण्याचं प्रेमप्रकरण जुळलं, बिंग फुटू नये म्हणून संशयाचं बीज पेरलं

Dharashiv Crime: चारित्र्याचा संशय घेत नवरा, नणंद आणि मेहुण्याने मुंडन करत भुवया काढत महिलेच विद्रुपीकरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची पोलीस दखल घेत नसल्याचं महिलेची न्यायासाठी भटकंती सुरुय.

Dharashiv: चारित्र्याच्या संशयातून महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडलीय. नवरा, नणंद आणि मेहुण्याने महिलेचं मुंडण करत भुवया काढत तिचं विद्रूपीकरण केल्याचं समोर आलंय. नणंद आणि मेहुण्याच्या प्रेमसंबंधाचं बिंग फुटू नये म्हणून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे.  या घटनेने संपर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून बार्शी पोलिसांकडे तक्रार करूनही आरोपींवर कसलीही कारवाई झाली नाही.  आता न्याय मागण्यासाठी  पीडित महिला आणि तिच्या आईची भटकंती सुरु आहे. चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून समोर आलेल्या या लाजीरवाण्या घटनेनंतरही पोलीस या प्रकरणात लक्ष घालणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. (Dharashiv Crime) 

नक्की प्रकरण काय?

चारित्र्याचा संशय घेत नवरा, नणंद आणि मेहुण्याने मुंडन करत भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण केल्याची घटना समोर आली आहे. नवरा, नणंद आणि मेहुण्याने मुंडन केल्याचा महिलेचा आरोप  आहे. तिघांविरोधात सोलापूरच्या बार्शी शहर पोलिसात महिलीकडून तक्रार करण्यात आली असून महिला धाराशिव जिल्ह्यातील माहेरवाशीण आहे. महिलेला टॉर्चर करत मी केस कढल्याच वदवून घेत त्याचा घेत व्हिडिओ काढल्याचा महिलेचा आरोप आहे.तक्रार करूनही आरोपींवर कुठलीही कारवाई नाही. न्याय मिळावा यासाठी पीडित महिला आणि आईची भटकंती सुरु आहे.

सासरच्यांचा छळ, महिलेचं विद्रूपीकरण केलं

नणंद आणि मेहुण्याचे प्रेमसंबंध होते. पीडित महिलेला ते मान्य नसल्याच्या कारणातून आपलं बींग फूटू नये म्हणून नंणंद आणि मेहुण्याने महिलेवर घरात खूलेआम संशय घेण्यास सुरुवात केला. तू इतकी चांगली आहेस. तुझे बाहेर संबंध असणारच असं बोलायला सुरुवात केली. तुझ्या नवऱ्यासमोर हे सगळं सांगतो म्हणत धमकवण्यात आलं. संशयामुळे नंतर घरात रोज मारहाण होऊ लागली. लोखंडी पाईप हातात घेऊन खोटं बोललीस तर तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली. घरात डांबून ठेवण्यात आलं.बाहेरही येऊ देत नव्हते. कोणाला बोलू देत नव्हते. 2016 ला लग्न झालं पण नणंद तिच्या नवऱ्याशी भांडण करून माघारी आली. माझ्या मेहुण्याशी आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 2017 पासून कौटुंबिक छळ होत असून 2023ला महिला वैतागून घर सोडून निघून गेली होती. आता 'त्या' प्रकरणावरून  त्रास देणार नाही म्हणत पुन्हा घरात आली आणि छळाला पुन्हा सुरु झाल्याचं महिलेनं सांगितलं.

हेही वाचा:

Jalna Crime : प्रतीक्षा कोणाशी तरी सारखी फोनवर बोलते? सासूबाईंनी पकडलं, सुनेने काटा काढला अन्...

 

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget