एक्स्प्लोर

खळबळजनक! संदिग्ध अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह; गडचिरोलीच्या कुरखेडा येथील घटना

Gadchiroli News : गडचिरोलीच्या कुरखेडा येथून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. यात कुरखेडा तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात एका युवतीचे शव मृत स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Gadchiroli News गडचिरोलीगडचिरोलीच्या कुरखेडा येथून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. यात कुरखेडा तालुका मुख्यालयी असलेल्या जिल्हा परिषद शाळा परिसरात एका युवतीचे शव मृत स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज (24 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास ही घटना उजेडात आली असून गडचिरोलीचे (Gadchiroli Crime) उपविभागीय पोलिस अधिकारी आणि कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन युवतीचे शव ताब्यात घेत, येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलंय.  

दरम्यान, प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. तर मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टमनंतर स्पष्ट होईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र प्राथमिक तपासणीत युतीच्या शरीरावर मार लागल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत. तसेच गळाही आवळलेला नाही. त्यामुळे पोस्टमार्टमनंतर नेमकं मृत्यूचे कारण स्पष्ट होणार. 

मृत्यूमागील गूढ कायम 

या प्रकरणातील मृतकच्या आईच्या म्हणण्यांनुसार, काल रात्री मृतक तरुणी  10 वाजताच्या दरम्यान घराबाहेर गेली होती. त्यानंतर ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आलेली नाही. रात्री उशिरापर्यंत तीचा शोध घेतला असता सकाळी तिच्या मृत्यूची बातमी समोर आलीय. हे वृत्त कळताच मृतकाच्या आई ने एकच हंबरडा फोडला  काही दिवसा पूर्वी एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आई वर या घटनेने आकाशाएवढे संकट कोसळले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोलीत मूक निदर्शने

महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोलीत मूक निदर्शने करण्यात आलीय. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस -शिवसेना ठाकरे गट आणि रा. कॉ. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मूकनिदर्शनात सहभाग घेतलाय. स्थानिक गांधी चौकात कार्यकर्त्यांनी बदलापूर घटना आणि राज्य सरकारच्या निष्क्रिय भूमिकेचा काळ्या पट्ट्या लावून निषेध केलाय. राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळेच अशा घटनांना वाव मिळत असल्याची टीका काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांनी केलीय. 

मुंबईत अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुंबईत  बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक झाली आहे.  

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHABaba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget