एक्स्प्लोर

क्राईमस्टोरी.. पत्नीनेच पतीला संपवलं, डोक्यात दगड घालून खून; अंबरनाथमध्येही एकाची हत्या

पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरुनच तिने रात्री नवरा झोपेत असतानाच दगडाने ठेचून पतीचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली

रायगड : जिल्ह्यातल्या खोपोली शहरातील पटेलनगर भागात एका महिलेने चक्क पतीलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्शद अली अस खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून अर्शद हा आपल्या पत्नी व मुलीसह गेल्या अनेक वर्षांपासून खोपोलीत (Khopoli) राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अर्शद आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबात वाद होत होता. अर्शदचे बाहेर अनैतिक सबंध असल्याचे त्याच्या पत्नीला समजले. पतीच्या अनैतिक संबंधाच्या वादावरुनही दोघांमध्ये खटके उडत होते. त्याच रागातून पत्नीने पतीला जीवे मारल्याची (Crime News) घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) आरोपी पत्नीला अटक केली आहे. दुसरीकडे अंबरनाथमध्ये एका 25 वर्षीय युवकाची मध्यरात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरुनच तिने रात्री नवरा झोपेत असतानाच दगडाने ठेचून पतीचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. तर, गुन्हा व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या शोधकार्यात श्वानाचा वापर करण्यात आला. त्यानंतर, पतीचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड श्वानाने शोधून दिला. जेव्हा संशयास्पद दगड श्वानाच्याजवळ नेऊन हुंगण्यास आला, त्यानंतर अर्शदची पत्नीच खूनी असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले होते. आरोपी पत्नीने पोलीस ठाण्यात कबुली दिली असून पुढील अधिक तपास सुरू आहे. 

अंबरनाथमध्ये 25 वर्षीय युवकाची हत्या

अंबरनाथच्या ऑडनस फॅक्टरी येथील अंबर चौकात एका 25 वर्ष तरुणाची धारदार शस्त्राने  हत्या केल्याची धक्कादायक  घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. सचिन भोसले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो अंबरनाथमधील जावसई गाव परिसरातील रहिवाशी आहे. रात्रीच्या सुमारास अंबर चौकात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सचिनचे मारेकरी कोण, अंबर चौकात तो कोणासोबत आला होता, त्याची कोणासोबत दुश्मनी होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आला असून घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

Pune Drugs Case : पुणे ड्रग्जच्या विळख्यात? नामांकित मॉलमध्ये ड्रग्स सेवन; दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल 

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!Vidhan Sabha Rada : Disha Salian  प्रकरण सभागृहात पेटलं,राणेंची मागणी, साटमांच्या भाषणानं गाजलंGrok AI | एलॉन मस्क यांचे Grok AI चॅटबॉट नेमकं आहे तरी काय? Why Is Grok?ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Aaditya Thackeray & Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
माजी मंत्र्यांना आधी अटक करा, मग चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात शंभूराज देसाईंची मोठी मागणी!
Disha Salian case Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Embed widget