एक्स्प्लोर

Ashok Kharat & Jitendra Shelke: अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?

Ashok Kharat & Jitendra Shelke: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय.

Ashok Kharat & Jitendra Shelke: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा अंत झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या अपघाताबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केलाय.

डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके (वय 50) हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित नाव होते.ते केवळ उद्योजकच नव्हते, तर 'सिल्व्हर ओक डेव्हलपर्स' या नावाने त्यांचा मोठा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. व्यवसायासोबतच त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था देखील होती, ज्या माध्यमातून त्यांनी शिर्डी आणि परिसरात आपले जाळे विणले होते.

Ashok Kharat & Jitendra Shelke: अशोक खरातशी संबंध 

भोंदू अशोक खरात याच्याशी शेळके यांचे संबंध जुने होते. 2023 मध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे ते सदस्य बनले. यानंतर 2025 मध्ये ते शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले होते. अशोक खरात याच्या शिर्डीतील जमीन व्यवहार गुन्ह्यात शेळके हे महत्त्वाचे साक्षीदार होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती. 

Jitendra Shelke Accident: माहूरगडाहून परतताना काळाचा घाला

सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीनंतर आणि खरातच्या कारनाम्यांची पोलखोल होऊ लागल्यापासून शेळके प्रचंड मानसिक तणावात होते. जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे परतत असताना कोपरगाव-वैजापूर हद्दीत त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. या अपघातात डॉ. जितेंद्र शेळके (50), पत्नी अनुराधा जितेंद्र शेळके (45) यांचा मृत्यू झालाय. तर मुलगा सुचित जितेंद्र शेळके (14) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jitendra Shelke Accident Ashok Kharat Case: अशोक खरातला अटक होताच तणावात गेले, आज कार थेट कंटेनरखाली घुसली; जितेंद्र शेळकेंसह पत्नीचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?, PHOTO

Jitendra Shelke Accident : हा अपघात घडवून आणला नाही ना? खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू; रोहित पवार, सुषमा अंधारेंना संशय, खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्या

दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget