एक्स्प्लोर

चंद्रपुरात तब्बल 1200 किलो गोमांस जप्त,बर्फाच्या लादीतून तस्करी; 5 जणांना अटक

देशी गाई आणि देशी बैलांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे

चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्यात केला असून यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, बीफ (Beaf) खाण्यास सरकारने बंदी घातलेली नसल्याने या कायद्याचा संबंध धर्माशी जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळेच, साहजिकच या मुद्दयावरुन सातत्याने वादविवाद होतात. तर, अनेक गोरक्षकांकडून कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या जनावरांची किंवा गोवंशांची माहिती पोलिसांना देण्यात येते. चंद्रपूर (Chandapur) जिल्ह्यात तब्बल 1200 किलो गोमांस पडकण्यात आले आहे.  तेलंगणातून आलेल्या टेम्पोमधून हे गोमांस विक्रीसाठी बाजारात नेण्यात येत होते. मात्र, पोलिसांना (Police) टीप मिळाल्यानुसार त्यांनी योग्य तो सापळा रचून हे गोमांस जप्त केलं आहे. याप्रकरणी, 5 जणांना अटकही करण्यात आली आहे.   

देशी गाई आणि देशी बैलांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केल्यामुळे भाकड जनावरांसाठी निवारा, चाऱ्याचा प्रश्न आहे. मात्र, गोवंश हत्या करुन मोठ्या प्रमाणात मांसाची तस्करीही केली जाते. त्यातच, चंद्रपूर पोलिसांनी गाय-बैलांचे तब्बल 1200 किलो मांस जप्त केले केल्याचे उघडकीस आले आहे. 

चंद्रपूर पोलिसांनी जप्त केलेल्या या मांसाची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे 13 लाख रुपये एवढी आहे. बर्फाच्या लादीत लपवलेले हे मांस कंटेनरसह ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, चंद्रपूर शहरातील 2 तर हैद्राबाद येथील 3 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांना गोवंश मांस मोठ्या प्रमाणात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने चोराळा येथे रचला सापळा, तेलंगणा राज्यातील एका ट्रकला थांबवून तपासणी केल्यावर गाय-बैल आणि वासरांचे अवयव असलेले, बर्फ़ात लपविलेले मांस आले आढळून आहे. एवढ्या मोठया प्रमाणात थेट कापलेले गोमांस जप्तीची ही चंद्रपुरातील पहिलीच कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात 2015 पासून गोवंश हत्या बंदी कायदा

महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. महाराष्ट्रात 4 मार्च 2015 पासून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. गोवंश म्हणजे गाय, बैल आणि वळू या प्राण्यांची संख्या कमी होऊ नये आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी ! मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर, फडणवीसांनीही बोलावली मराठवाड्यातील आमदारांची बैठक

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget