एक्स्प्लोर

Ajit Pawar : सिव्हिल सर्जन म्हणाला पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही, संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रुरता अजित पवारांनी सांगितली

Ajit Pawar, Baramati : संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रुरता अजित पवारांनी बारामतीतील भाषणात सांगितली.

Ajit Pawar, Baramati : "मी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो. ते म्हणाले पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही..एखाद्या प्राण्याला मारताना देखील आपण विचार करतो. परंतु अमानुषपणे तिथे गोष्टी घडलेल्या आहेत. या शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अशा घटनेमुळे शरमेन मान खाली जाते", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची क्रुरतेने हत्या करण्यात आली. तिथे मी त्यांच्या मुलीला, पत्नीला आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी मी गेलो होत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलं. काहीही झालं तरी या मागे जो मास्टरमाईंड असेल त्याला सोडलं जाणार नाही. कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही. कोणाला भयभीतपणे जगतोय असं कोणलाही वाटता कामा नये. मी आज देखील तुम्हाला सांगतो आम्ही तिघांनीही यामध्ये लक्ष घातलेलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी परदर्शकतेला साथ द्यायचं ठरवलं आहे

3 मार्चला अर्थसंकल्प मला सादर करायचा आहे. उद्या मी पुण्यात आहे. मी परवा जाऊन चार्ज घेणार आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांची गरज लागली तर मदत घेऊन काम करू. काही कार्यकर्ते काम घेतात आणि नेते दुसऱ्याला विकतात असले धंदे बंद करा. मुख्यमंत्र्यांनी परदर्शकतेला साथ द्यायचं ठरवलं आहे. मलिदा गँग म्हटले गेले..1980 साली शरद पवारांना खताळ पट्टाने विरोधात मतदान केलं होतं. परंतु 88% मत मला याच गावाने मत दिली. जे काम करतात ते राहतात बाजूला जे पुढारी येतात सांगतात दादा हे झालं पाहिजे आणि ते झालं पाहिजे. मी डोक्याला सांगत होतो 23 पर्यत थांब, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

महाराष्ट्रामधील जनतेने भुतो न भविष्यती असं यश दिले

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तरी कार्यकर्त्यांना त्यांच्या बरं वाटावे म्हणून ते बोलत राहिले. लोकसभेला 48 हजारांनी माझा उमेदवार मागे होता. कार्यकर्ता कामाला लागला. कुणावरही टीका टिपणी करायची नाही. आम्ही मतदारांना आवाहन करत होतो. मतदारांनी, महाराष्ट्रामधील जनतेने भुतों न भविष्यती असं यश दिले. काँग्रेस एकतर्फी असताना देखील कधी एवढा कौल मिळाला नव्हता तेवढा आता दिला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : वाढदिवसादिवशी आईने नवा मोबाईल घेऊन दिला नाही, मिरजमधील 15 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सMaharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaSantosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशयSuresh Dhas PC : गिते गँगकडून घुले, वाल्मिक कराडची धुलाई, बीड जेलमधील मारहाणीची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Embed widget