एक्स्प्लोर

टोमॅटोची लाली वाढली! दरात झाली मोठी वाढ, पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले, जाणून घ्या सविस्तर माहिती

देशाची राजधानी दिल्लीत हिरव्या भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. बाजारात हिरव्या भाज्यांचे विविध प्रकार आहे

Vegetable Price High :  देशाची राजधानी दिल्लीत हिरव्या भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. बाजारात हिरव्या भाज्यांचे विविध प्रकार आहे. या भाज्यांच्या दरात 30 टक्क्यांवरुन 120 ते 160 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचबरोबर फुलकोबीचा भावही अवघ्या पंधरा दिवसांत 160 रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच टोमॅटोपासून ते लिंबूपर्यंतच्या दरातही वाढ झाली आहे. एका बाजूला ग्राहकांना फटका बसत असताना दुसऱ्या बाजूला बळीराजाला फायदा होत आहे. 

जूनमध्ये 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटोची लाली आता वाढली आहे. तो पूर्वीपेक्षा दुप्पट भावाने म्हणजेच बाजारात 50  ते 60 रुपये किलोने विकला जात आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या आझादपूर मंडीसह इतर लहान बाजारपेठांमध्ये त्यांची आवक कमी झाली आहे. पावसामुळे कर्नाटकहून उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात होणाऱ्या भाज्यांचा पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचे भाव 30 टक्क्यांवरून 140 ते 150 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

भाज्यांचे भाव किती वाढले ?

हिरव्या भाज्यांमध्ये किमतीत सर्वात मोठी वाढ दिसून येत आहे. बाजारात हिरव्या भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांचा दर हा 120 ते 160 रुपये किलो आहे.  फुलकोबीचा भावही अवघ्या पंधरा दिवसांत 160 रुपये किलोने वाढला आहे. याशिवाय, दुधी भोपळा, भेंडी, भोपळा आणि कोबीच्या किमतीही सुमारे पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत. बाजारात काम करणाऱ्या भाजीपाला व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवला तर, आझादपूर बाजारपेठेत वाढलेल्या किमतीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांच्या आवकवर झालेला परिणाम. त्यांचे म्हणणे आहे की उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भाज्यांच्या पुरवठ्यावर पावसाचा प्रभाव

टोमॅटो आणि सिमला मिरची आणि इतर भाज्या कर्नाटकातून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोहोचत असताना, टोमॅटो, कोबी, मदर हिमाचल प्रदेशातून पुरवले जातात. याशिवाय, उत्तराखंडमधून फुलकोबी, कुंद्री, हिरव्या मिरच्या आणि वाटाणे मोठ्या प्रमाणात पुरवले जातात. परंतु पावसामुळे या भाज्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

 गेल्या काही दिवसापासून देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. परिणामी शेती पिकांच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. यामुळं मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यामुळं दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला

महत्त्वाच्या बातम्या

इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget