एक्स्प्लोर

आता पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज, 'या' योजनेच्या अनुदान वाढ; कसा घ्याल लाभ?

जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जात होते. पण आता नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे.

NABARD Animal Husbandry Loan Scheme : शेतीसोबतच पशुपालन (animal husbandry) हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळं बहुतांश शेतकरी आता पशुपालनही करतात. यासाठी सरकार आर्थिक मदतही करते. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) यासाठी मोठी योजना राबवत आहे. जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जात होते. पण आता नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. नेमकी काय आहे ही योजना पाहुयात सविस्तर माहिती. 

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत (NABARD loan scheme)डेअरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान आता 25 टक्क्यांवरुन 50 टक्के करण्यात आले आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक पशुसंवर्धनात सहभागी होतील. आता पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. ज्यामध्ये 50 टक्के सबसिडीही मिळणार आहे. पशुपालनाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. जेणेकरून डेअरी उद्योगाला गती मिळू शकेल. याशिवाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही स्वयंरोजगार मिळेल. छत्तीसगडचे कृषी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी बुधवारी कामधेनू विद्यापीठ, अंजोरा येथे झालेल्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात ही घोषणा केली.

काय आहे नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना?

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम निश्चित केली जाते. जनावरांच्या खरेदीसाठी कर्जाची रक्कम 50 हजार ते 12 लाख रुपयांपर्यंत आहे. दुग्ध व्यवसायासाठी कर्जाची रक्कम 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना दोन प्रकारात उपलब्ध आहे. पहिले पशु खरेदी कर्ज, ज्या अंतर्गत जनावरांच्या खरेदीसाठी पैसे दिले जातात. दुसरा दुग्धव्यवसायासाठी उपलब्ध आहे. ज्या अंतर्गत दुग्धव्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे खरेदीसाठी पैसे दिले जातात.

व्याजाची किंमत किती?

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत, कर्जाचा व्याज दर वार्षिक 6.5 टक्के ते 9 टक्के आहे. कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षांपर्यंत आहे. नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमाती अर्जदारांना 33.33 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. इतर अर्जदारांना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी कागदपत्रे?

अर्ज
ओळख पुरावा
अर्जदाराचे पत्त्याचे प्रमाणपत्र
अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
पशुपालन व्यवसाय नियोजन
अर्ज नाबार्डच्या वेबसाइटवरून किंवा कोणत्याही नाबार्ड प्रायोजित बँकेतून मिळू शकतो.
अर्ज संबंधित बँकेत जमा करावा.

योजनेचा उद्देश काय ?

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, दुग्ध उद्योगाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात पैसे मिळतात. कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन असावी.

कुठे अर्ज करायचा?

सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवावे लागेल. नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल. जर तुम्हाला छोटे डेअरी फार्म उघडायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता. सबसिडी फॉर्म भरून बँकेत अर्ज करावा लागेल. कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही नाबार्ड हेल्पलाइन 022-26539895 /96/99 वर संपर्क साधू शकता.

महत्वाच्या बातम्या:

जास्त दूध देणारी गाय कोणती? वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये दूध विकण्याची 'या' सरकारची योजना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget