एक्स्प्लोर

Train Ticket Booking Rules: लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती

Train Ticket Booking Rules: लोअर बर्थ न मिळण्याच्या तक्रारी अनेक प्रवासी करतात. मात्र, रेल्वेने काही विशिष्ट गटांसाठी लोअर बर्थची विशेष तरतूद केली आहे.

Train Ticket Booking Rules: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगची (Train Ticket Booking) प्रक्रिया अधिक सुकर आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने ‘RailOne’ हे सुपर अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने प्रवाशांना आरक्षित तसेच अनारक्षित तिकीट बुक करता येतात. त्यासोबतच, रेल्वे प्रवासाशी संबंधित जवळजवळ सर्व सेवांसाठी हे अ‍ॅप वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून कार्य करते.

Train Ticket Booking Rules: रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले

लोअर बर्थ न मिळण्याच्या तक्रारी अनेक प्रवासी करतात. मात्र, रेल्वेने काही विशिष्ट गटांसाठी लोअर बर्थची विशेष तरतूद केली आहे. ही सुविधा संगणकीकृत आरक्षण प्रणालीमध्ये उपलब्ध आसनांवर अवलंबून असते. 60 वर्षांवरील पुरुष आणि 58 वर्षांवरील महिलांना, 45 वर्षांवरील महिला विशेषतः ज्या एकट्या प्रवास करतात आणि वैध प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग प्रवाशांना लोअर बर्थ देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Train Ticket Booking Rules: रिकामा लोअर बर्थ देण्याचा अधिकार TTE कडे

आरक्षणावेळी लोअर बर्थ न मिळाल्यास, प्रवासादरम्यान कोणता लोअर बर्थ रिकामा असल्यास तिकीट तपासणी अधिकारी (TTE) तो बर्थ पात्र प्रवाशाला देऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी TTE ला विनंती करण्याचा अधिकार आहे.

Train Ticket Booking Rules: ऑनलाइन बुकिंगमधील खास सुविधा

"Book only if lower berth is available" हा पर्याय ऑनलाइन बुकिंगदरम्यान उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास लोअर बर्थ उपलब्ध नसेल तर तिकीटच बुक होणार नाही. यामुळे प्रवाशांना केवळ पसंतीची आसनव्यवस्था मिळाल्यासच तिकीट निश्चित होते.

Sleeping Rules on Trains: रेल्वेतील झोपण्याचा नियम

प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच आपल्या बर्थवर झोपू शकतात. दिवसा ती जागा बसण्यासाठी वापरली जाते. RAC तिकीटधारक आणि साइड अप्पर बर्थ असलेले प्रवासी दिवसा बसण्यासाठी जागा शेअर करतात. मात्र, रात्री लोअर बर्थचा हक्क फक्त त्या बर्थधारकाचाच असतो. तसेच, आरक्षित तिकिटांसाठीची अग्रिम आरक्षण मुदत (ARP) 120 दिवसांवरून कमी करून 60 दिवस करण्यात आली आहे, म्हणजे प्रवासी आता प्रवासाच्या तारखेपूर्वी 60 दिवसांपर्यंत तिकिटे बुक करू शकतात.

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana EKYC : दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींनी केली ई-केवायसी, मुदतवाढ मिळणार का?

Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget