एक्स्प्लोर

भाजीपाला शेतीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल, पंतप्रधान मोदींनी केलं शेतकऱ्याचं कौतुक, 100 जणांना मिळतोय रोजगार 

success story : शेतकऱ्यांने भाजीपाला पिकातून कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. पाहुयात या शेतकऱ्याची यशोगाथा

success story : अलिकडच्या काळात अनेकजण शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. या माध्यमातून मोठा नफा देखील कमावत आहेत. आज आपण अशाट एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या शेतकऱ्यांने भाजीपाला पिकातून कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील गोलमुंडा ब्लॉकमधील कृष्णचंद्र नाग असं या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात कृष्णचंद्र यांचे कौतुक केले. 

आधुनिक कृषी तंत्र वापरण्यासाठी ओळखले जाणारे, कृष्ण चंद्र 16 एकर जमिनीवर टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकवतात. त्यातून वार्षिक 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यांना निव्वळ 75 ते 80 लाख रुपयांचा नफा होतो. त्यांच्या शेतीच्या या नव्या प्रयोगामुळे त्यांच्या स्वतःच्या जीवनमानात तर बदल झाला आहेच, शिवाय परिसरातील 100 हून अधिक शेतकऱ्यांना रोजगाराची संधीही मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं शेतकऱ्याचं कौतुक,

मन की बात या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी  कृष्णचंद्र या शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. FPO ने एक शाश्वत आणि फायदेशीर व्यवसाय मॉडेल तयार केले आहे, जे स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते आणि कृषी क्षेत्रातील इतरांना प्रेरणा देते असे पंतप्रधान म्हणाले. कृष्णचंद्र यांनी सहकारी शेतकऱ्यांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करून चांगले उत्पादन आणि नफा मिळविण्यासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे प्रयत्न हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरु शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. 

वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये 

शेतकरी कृष्णचंद्र म्हणाले, मी 16 एकरमध्ये भाजीपाला शेती करतो. मी केवळ माझ्या जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची उत्पादकता आणि विकासासाठी काम करत आहे. भविष्यात शेतकऱ्यांना करोडपती बनवण्याचा माझा निर्धार असल्याचे कृष्णचंद्र म्हणाले.  कृष्णचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार,  2006 पासून मी शेती करत आहे. सध्या 16 एकर जमिनीवर पिके घेतो. ज्याची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे. तर निव्वळ नफा हा सुमारे 75 ते 80 लाख रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या गावाला भाज्यांचे हब म्हटल्याने त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत. नाबार्ड आणि महाशक्ती फाउंडेशन आधुनिक शेती पद्धतीसाठी मोठी मदत करतात आणि अनुदानही देतात असे ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Agriculture Success: इंजिनिअरपेक्षाही जास्त कमाई मिरचीतून! यवतच्या शेतकऱ्याची अर्ध्या एकरात कमाल, आठवड्याला कमवतोय ₹30,000

महत्त्वाच्या बातम्या

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Gold-Silver Rate: ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! 'या' कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! 'या' कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
Elon Musk : एलन मस्क बनला जगातील पहिला ट्रिलियनेअर, SpaceX चा एक शेअर किती रुपयांना? गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी
Elon Musk : एलन मस्क बनला जगातील पहिले ट्रिलियनेअर,SpaceX चा एक शेअर किती रुपयांना?

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget