एक्स्प्लोर

आजदेखील चालू राहणार शेअर बाजार, होणार स्पेशल ट्रेडिंग सेशन; पैसे कमवण्याची नामी संधी!

बीएसई, एनएसईतर्फे शनिवारी बाजार चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारीदेखील योग्य स्टॉकमध्ये गुंतवून चांगला परतावा मिळवण्याची संधी ट्रेडर्सकडे आहे.

 मुंबई : शेअर बाजार (Share Market) प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी बंद असतो. या आठवड्यात शनिवारी म्हणजेच 18 मे रोजी बीएसई आणि एनएसई असे दोन्ही शेअर बाजार खुले राहणार आहेत. या दिवशी स्पेशल ट्रेडिंग सेशनदेखील असेल. एखाद्या कठीण परिस्थितीतील तयारीच्या चाचणीसाठी शेअर बाजार शनिवारीदेखील चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारच्या स्पेशल ट्रेडिंग सेशनमध्ये (Special Trading Session) गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.   

या कारणामुळे घेतला निर्णय

शेअर बाजारात अचानकपणे काही अडचण आल्यास किंवा नेटवर्कची अडचणी निर्माण झाल्या बाजारावर कमीत कमी परिणाम कसा पडेल तसेच ट्रेडर्सना कमीत कमी त्रास कसा होईल हे तपासण्यासाठी शनिवारी शेअर बाजार चालू ठेवण्याचा निर्णय बीएसई आणि एनएसईने घेतला आहे. मार्च महिन्यातदेखील अशाच प्रकारची तपासणी करण्यात आली होती. 

या सेगमेंटमध्ये होणार स्पेशल ट्रेडिंग  

शनिवारी बीएसई आणि एनएसईने स्टॉक्स ट्रेडिंगसह फ्यूचर अँड ऑप्शन्स या कॅटेगिरीतही स्पेशल ट्रेडिंग सेशन्स आोयजित केले आहे. या काळात ट्रेडिंगला बीएसई आणि एनएसईच्या प्रमुख संकेतस्थळावरून रिकव्हरी साईटवर ट्रान्सफर केले जाणार आहे. ही प्रक्रिया करताना ट्रेडिंगला रोखले जाणार नाही.

ट्रेडिंगचा वेळ काय असेल?

शनिवारी बीएसई आणि एनएसईवर ट्रेडिंगचे दोन सेशन्स असतील. यातील पहिले सेशन हे प्रायमरी साईटवर सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून 10 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर ट्रेडिगंला रिकव्हरी साईटवर ट्रान्सफर केले जाईल. या रिकव्हरी साईटवर सकाळी 11 वाजून 30 मिनटांपासून दुपारी 12:30  वाजेपर्यंत दुसरे ट्रेडिंग सेशन आयोजित केले जाणार आहे.

हेही वाचा :

शेअर मार्केटमध्ये आला नवा स्कॅम, 'पिग बुचरिंगचे' शिकार झाल्यास होणार बँक खाते रिकामे!

मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?

पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?

SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget