एक्स्प्लोर

Share Market : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला

Share Market : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स किंचीत वधारला असल्याचे दिसून आले.

Share Market Updates : आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. आशियाई शेअर बाजारात किंचीत घसरण दिसून आली. शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 95 अंकांनी वधारत 58779 अंकावर तर, निफ्टी 20 अंकांनी वधारत 17519 अंकावर सुरू झाला. 

निफ्टी 50 मधील 43 शेअरमध्ये तेजी तर, सात शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, 30 स्टॉकचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समधील 30 शेअरमधील 24 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 6 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टी 57 अंकांनी वधारला. आज सकाळी 10.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 70 अंकांनी वधारत 58,756.63 अंकांवर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 17.85 अंकांनी वधारत 17,515  अंकांवर ट्रेड करत होता. 

विविध क्षेत्रातील निर्देशांकाचा कल कसा ?

आज शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रातील निर्देशांकाचा कल सकारात्मक दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. रिअल इस्टेट, मीडिया, ऑटो, बँक, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि वित्तीय सेवांमधील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. 

एशियन पेंट्समध्ये 1.37 टक्के, महिंद्र अॅण्ड महिंद्रा 1.25 टक्के, आयटीसी 0.86 टक्के आणि एचडीएफसी 0.80 टक्क्यांनी वधारले आहेत. 

इन्फोसिसचा शेअर 0.53 टक्क्यांनी व्यवहार करत आहे. बजाज फिनसर्व्ह 0.51 टक्के, रिलायन्समध्ये 0.45 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 0.44 टक्के आणि मारूतीमध्ये 0.20 टक्क्यांची घसरण दिसून आले. 

बुधवारी शेअर बाजार वधारला

बुधवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 740 अंकांनी तर निफ्टी 173 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.28 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,683 वर पोहोचला तर निफ्टीमध्ये 1 टक्क्यांची वाढ होऊन तो 17498  वर पोहोचला. 

बुधवारी शेअर बाजारातील 2001 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1213 शेअर्समध्ये घसरण झाली. 93 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget