एक्स्प्लोर

शेतीसाठी उपकरणे खरेदी करताय? सरकारी अनुदानाचा मिळेल लाभ, जाणून घ्या सर्व माहिती

‎SMAM Kisan Yojana : शेतीसाठी उपकरणे खरेदी करायची असल्यास केंद्र सरकारकडून तुम्हाला अनुदान मिळू शकते. हे अनुदान 50 ते 80 टक्क्यापर्यंत असू शकते. जाणून घ्या योजनेबाबत...

‎SMAM Kisan Yojana : भारतातील मोठ्या संख्येने लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासन शेतकऱ्यांना अनेक सुविधा देत असते. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना कमी किमतीत खत, खते इत्यादी आर्थिक आणि शेती संबंधित उपकरणे, वस्तूही पुरवल्या जातात. याशिवाय सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना इत्यादी योजना देखील चालवते.

शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के सवलत मिळू शकते. तुम्हालाही या सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. जाणून घ्या  'स्माम' योजनेबाबत...

स्माम योजनेचा लाभ कोणासाठी ?

देशभरात शेती करणारा कोणत्याही शेतकऱ्याला या स्माम योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेतंर्गत महिला शेतकरीदेखील फायदा घेऊ शकतात. या योजनेद्वारे  केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते. त्याअनुषंगाने हे अनुदान देण्यात येते. 

स्माम किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • वास्तव्याचे प्रमाणपत्र
  • सातबारा उतारा
  • बँक पासबुक
  • मोबाइल क्रमांक
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

स्माम किसान योजनेसाठी अर्ज कसा कराल?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agrimachinery.nic.in/  या संकेतस्थळावर लॉगिन करा
  • या ठिकाणी Registration हा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी (फार्मर) हा पर्याय निवडावा लागणार
  • या पर्यायावर क्लिक केल्यास एक पेज सुरू होईल
  • त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल
  • त्यानंतर नाव, आधार क्रमांक नमूद करा
  • त्यानंतर तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागणार
  • शेवटी, सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget