एक्स्प्लोर

Share Market Opening : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टीची निराशाजनक सुरुवात

Share Market Opening Bell : आज शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 61,110 अंकावर तर निफ्टी 18,200 च्या खाली पोहोलच्याचं पाहायला मिळालं.

Stock Market Opening Bell : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात निराशाजनक (Share Market Opening Bell) सुरुवात पाहायल मिळाली आहे. सेन्सेक्स 61,110 अंकावर तर निफ्टी 18,200 च्या खाली पोहोलच्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. जागतिक बाजारातही काही खास चित्र दिसत नसून व्यवहार सपाट असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बँक निफ्टीमध्ये थोड्या वाढीसह व्यवहार होताना दिसत आहे. यामुळे बँकांचे शेअर्स वाढले आहेत.

शेअर बाजारात आज निराशाजनक सुरुवात

आज 2023 या नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवयसी शेअर बाजाराची सुरुवात  मोठ्या घसरणीने झाली आहे. BSE सेन्सेक्स 92.91 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 61,074.88 वर उघडला. तर, निफ्टी 34.25 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 18,163.20 वर उघडला.

सेन्सेक्स आणि निफ्टीचे शेअर्स

सेन्सेक्समधील 30 पैकी 8 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 14 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 36 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

बाजारात 'या' शेअर्समध्ये तेजी

आज बाजारात बँकांचे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अॅक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक बँकांचे शेअर्स तेजीत आहेत.  टाटा मोटर्स, एशियन पेंट्स आणि टीसीएस हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. या शेअर्समध्ये 0.90 ते 0.02 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

'या' शेअर्समध्ये घसरण

आज शेअर बाजारात सेन्सेक्सच्या विप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, इन्फोसिस, एल अँड टी, मारुती, आयटीसी, एचडीएफसी, एचसीएल टेक, नेस्ले, भारती एअरटेल, एचयूएल, टाटा स्टील, रिलायन्स आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरणीसह व्यापार होताना दिसत आहे.

नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर

सोमवारी नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 327 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक 92 अंकांनी वधारत बंद झाला. सोमवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांच्या तेजीसह 61,168 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 92 अंकांच्या तेजीसह 18,197 अंकांवर बंद झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget