एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict : युद्धाच्या सावटाने मॉस्को शेअर बाजार 14 टक्क्यांनी घसरला; भारतात काय होणार?

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचे ढग आणखी गडद झाले असून शेअर बाजारावरही परिणाम दिसून येत आहे.

Russia Ukraine Conflict and Share Market: रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावात आणखी वाढला आहे. रशियाच्या मॉस्को शेअर बाजारामध्ये याचे प्रतिबिंब उमटले आहेत. सोमवारी, मॉस्को शेअर बाजार तब्बल 14 टक्क्यांनी कोसळला. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनसोबत संघर्षाचे संकेत मिळत होते. रशियाच्या हद्दीत घुसलेल्या युक्रेनच्या लष्करी वाहनांना उद्धवस्त केल्याचे वृत्त समोर आले होते. याच्या परिणामी मॉस्को शेअर बाजारात मोठी पडझड झाली. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावरही युद्ध तणावाचे पडसाद दिसून आले. आता, मंगळवारी भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 

मॉस्को शेअर बाजाराचा निर्देशांक RTS मध्ये रशियातील 50 मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतो. मॉस्को शेअर बाजारात जवळपास 230 अंकांची म्हणजे 16.67 टक्क्यांनी कोसळून निर्देशांक 1160.24 अंकावर आला होता. युद्ध तणावाच्या परिणामी रशियन रुबल हा डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 78 रुबलपर्यंत घसरला होता. युद्ध सुरू झाल्यास रशियावर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रशियातील गुंतवणूकीवरही होणार आहे. 

युरोपीयन शेअर बाजारामध्ये ही घसरण

युरोपीयन देशांमधील शेअर बाजारात घसरण झाली. फ्रान्स शेअर बाजार 2.07 टक्के, जर्मन शेअर बाजार 1.94 टक्के, Euro Stoxx 50 हा 2.13 टक्क्यांनी घसरला. तर, ब्रिटनच्या . FYSE100 मध्ये 0.4 टक्के आणि स्पेनच्या IBEX35 निर्देशांकात 0.7 टक्क्यांनी घसरण झाली.

भारतीय शेअर बाजारावर परिणाम होणार?

मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव, अमेरिकेतील महागाई आणि वाढणारे व्याजदर आदी कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्स विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. त्याच्या परिणामी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget