एक्स्प्लोर

Small Saving Schemes: पीपीएफ, सुकन्या योजना, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का, व्याजदरात कोणताही बदल नाही

Small Saving Schemes News : छोट्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटका बसलाय. व्याजदरात सरकारकडून कोणताही वाढ न करण्याचा निर्णय

Small Saving Schemes News : एनएससी (NSC), पीपीएफ(PPF) , पोस्टामधील गुंतवणूक (Post Office Saving Schemes) आणि सुकन्या समृद्धी योजनासारख्या( Sukanya Samridhi Yojna) छोट्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटका बसलाय. कारण, छोट्या सरकारी योजनांवरील व्याजदरात सरकारकडून कोणताही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ आणि सरकारी रोख्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतरी छोट्या सरकारी योजनांच्या व्याजदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी याबाबतची घोषणा केली आहे. एक एप्रिल 2022 ते एक जून 2022 पर्यंत छोट्या बचत योजनांवर असणारा व्याजदरच लागू असेल, असे अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

 वाढती महागाई, व्याज दरात वाढ आणि एक वर्षात सरकारी बाँड वरील उत्पन्नामध्ये (Government Bond Yield) मोठी वाढ झाली आहे. अशात छोट्या सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. छोट्या सरकारी बचत योजनांवरील व्याज दर सरकारच्या बाँड यील्डपेक्षा 25 ते 100 बेसिस प्वाईंटपेक्षा जास्त असावा, असे 2011 मध्ये गोपीनाथ कमिटीद्वारे असा सल्ला देण्या आला होता. पण अर्थ मंत्रालयाकडून 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Small Saving Schemes: पीपीएफ, सुकन्या योजना, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना धक्का, व्याजदरात कोणताही बदल नाही

सध्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) यावर 7.1 एक टक्के वार्षिक व्याज मिळते. NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. तर सुकन्या समृद्धी योजनावर (Sukanya Samridhi Yojna) 7.6 टक्के आणि सीनिअर सिटीजन सेविंग स्कीमवर ( Senior Citizen Saving Scvheme) 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. किसान विकास पत्र ( Kisan Vikas Patra) वर 6.9 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळतेय. तर एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.5 ते 6.7 पर्यंत व्याज मिळते.  2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून छोट्या बचत योजानांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Embed widget