एक्स्प्लोर

PM किसानचा 16 वा हप्ता मिळणार नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? तर त्या शेतकऱ्यानं नेमकं काय करावं. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय?  

PM Kisan samman Nidhi Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कारण, आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan samman Nidhi Yojana) 16 वा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? तर त्या शेतकऱ्यानं नेमकं काय करावं. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय?  जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर.

PM Kisan Yojana : PM Kisan Samman Nidhi | PM किसानचा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनी काय करावं?

ज्या शेतकऱ्यांचा PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा झाला होणार नाही, त्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची स्थिती तपासली पाहिजे. त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत की नाहीत हे तपासावे. तुम्ही तुमच्या बँकेची वेबसाइट किंवा मोबाईल अॅप वापरु शकता. याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकरी बांधव पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.

PM Kisan Yojana : PM Kisan Samman Nidhi | कशी कराल तक्रार दाखल? 

सर्वप्रथम तुम्हाला PM किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा (https://pmkisan.gov.in/)
त्यानंतर रजिस्टर कंप्लेंट पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमची तक्रार लिहा
तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ईकेवायसी केलेले नाही. तसेच अर्ज भरताना तुमचे नाव, वडिलांचे नाव, बँक खाते तपशील किंवा इतर कोणतीही चूक झाली असल्यास, तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ईकेवायसी करुन घ्यावी. तसेच काही अपूर्ण माहिती असल्यास ती माहिती पूर्ण करावी. म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. 

PM Kisan Yojana : एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून 6000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचे 2000 रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून 4000 रुपये असे एकुण 6000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

दिलासादायक! PM किसानचा 16 हप्ता आज जमा होणार, राज्यातील शेतकऱ्यांनी मिळणार 6000 रुपये

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget