एक्स्प्लोर

देशात सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ; आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

देशात सलग 12व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 77.81 रुपये, तर डिझेलचे दर 76.43 रुपये झाले आहेत. तर, मुंबईत पेट्रोल 84.65 रुपये प्रति लिटर व डिझेल 74.91 रुपये प्रति लिटर एवढा आहे.

नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये गुरुवारी सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 6.55 रुपयांनी महागलं आणि डिझेलची किंमत 7.06 रुपये प्रति लीटरने वाढली आहे.

तेल कंपन्यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 53 पैसे आणि डिझेलमध्ये 64 पैशांची वाढ केली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत वाढून क्रमशः 77.81 रुपये आणि डिझेलची किंमत वाढून 76.43 रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे.

पाहा व्हिडीओ : सरकारी बँकांना खर्चात 20 टक्के कपात करण्याचे केंद्राचे निर्देश

आज  दिल्लीत पेट्रोलचे दर 77.81 रुपये, तर डिझेलचे दर 76.43 रुपये झाले आहेत. तर, मुंबईत पेट्रोल 84.65 रुपये प्रति लिटर  व डिझेल 74.91 रुपये प्रति लिटर एवढा आहे.

जाणून घ्या देशातील कोणत्या शहरात काय आहे दर?

शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 77.81 76.43
मुंबई 84.66 74.93
चेन्नई 81.32 74.23
कोलकत्ता 79.59 71.96
नोएडा 79.07 69.38
लखनऊ 78.97 69.29
पाटणा 81.30 74.25

सलग 12व्या दिवशी इंधन दरात वाढ

आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्यानंतरही भारतीय लोकांच्या खिशाला आराम मिळालेला नाही. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी केली आहे. परंतु, गुरुवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.

दरम्यान, राज्यांमध्ये सेल्स टॅक्स आणि व्हॅट लावण्यात आल्यामुळे इंधनाच्या दरांवर परिणाम होतो. तेल कंपन्यां सध्या इंधन दरात दररोज दरवाढ करत आहेत. याआधी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशात इंधनांचे दर सलग 82 दिवसांपर्यंत स्थिर होते. कंपन्यांनी दररोज इंधन दरवाढ करण्याचा नियम काही दिवसांसाठी स्थगित केला होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

झोमॅटो 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात

अमेरिकी कंपनी ‘सिल्वर लेक’ची जिओमध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक

Facebook | रिलायन्स जिओमधील 9.99 टक्के भागभांडवल फेसबुक विकत घेणार

महत्त्वाच्या बातम्या

FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget