एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरूच; देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का?

Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...

Petrol Diesel Price in 13 December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत होतं. काही दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा होणाऱ्या वाढीमुळे आता देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही (Petrol Diesel Price Today) वधारणार का? असा प्रश्न सर्वसमान्यांच्या मनात निर्माण होत आहे. अशातच भारतात हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि इंडियन ऑईल (Indian Oil) या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. या किमती देशांतील शहरांनुसार जारी केल्या जातात. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती किती वाढल्या आहेत आणि आजचे नवे पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

Petrol Diesel Price Today : देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेल जुन्याच दरानं उपलब्ध 

भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांत बऱ्याच दिवसांपासून कोणताही नवा बदल झालेला नाही. शेवटचा मोठा बदल मे महिन्यात झाला. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारनं उत्पादन शुल्कात मोठी कपात केली होती. पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 8 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी डिझेलच्या दरांत प्रतिलिटर 6 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच दरांवर कायम आहेत. 

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ 

आज म्हणजेच 13 डिसेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ नोंदवली जात आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत (WTI Crude Oil Price) प्रति बॅरल 73.37 डॉलरपर्यंत वाढली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ते प्रति बॅरल 77.99 डॉलरवर पोहोचले आहे. देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये दर जाणून घेऊयात. 

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शेअर्सची किंमत 10 रुपयांहून कमी, परतावा 1,000 टक्क्याहून जास्त, गुंतवणूकदार झाले मालामाल; 'हे' आहेत या वर्षातले टॉप 7 पेनी स्टॉक्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Bhagwat VS Owaisi : 3 मुलं जन्माला घाला..,भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा खोचक टोलाABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9PM 01 December 2024Gulabrao Patil Vs Amol Mitkari On Ajit Pawar : बोलले 'गुलाबराव,' आठवले 'जुलाबराव'; दादांवर टीका, मिटकरींचा 'जुलाब' टोलाManoj Jarange On Protest : पुढील उपोषण मुंंबईत आझाद मैदानावर करण्याचा विचार -जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
Embed widget