एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: आज होळी... पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट? जाणून घ्या आजचे दर

Petrol and Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol and Diesel Price : देशात होळीची तयारी जोरात सुरू आहे. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत मात्र सर्वसामान्यांना उत्सुकता होती. रंग आणि उत्साहाच्या सणाच्या निमित्तानं केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price Today) कपात करेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. अशातच आजचे पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, देशातील इंधन दरात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आज घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचा परिणाम होऊन देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. 

कच्च्या तेलाचे आजचे दर काय? 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड प्रति बॅरल 79.42 डॉलरच्या दरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 85.53 डॉलरच्या दरावर कायम आहे.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahashivrastri Superfast News : नमो नमो शंकार... महाशिवरात्रीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
Eknath Shinde & Devendra Fadnavis: फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले: सामना
'फडणवीसांच्या भीतीने एकनाथ शिंदेंचा 'कलेक्टर' 10 हजार कोटी घेऊन दुबईला पळालाय'; 'सामना'तील अग्रलेखातून खळबळजनक आरोप
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Embed widget