एक्स्प्लोर

सर्वाधिक विक्री होणाऱ्या टीव्हींसह तुमच्या घरातील मनोरंजन वृद्धिंगत करा

Bajaj Finserv EMI On TV : बजाज फिनसर्व्हकडून सोप्या ईएमआय पर्यायांसह बजाज मॉलवर सर्वाधिक विक्री होणारे टीव्ही पहा, ज्यामुळे तुमची खरेदी परवडणारी आणि सोयीस्कर होईल.

Bajaj Finserv EMI On TV : टेलिव्हिजन म्हणजे विलासी वस्तू असा समज एकेकाळी होता. हा टेलिव्हिजन आता आपल्या घराचा एक आवश्यक भाग बनला आहे. मग ते मनोरंजनासाठी असो, बातम्या असो किंवा दिवसातील गडबड संपल्यावर आराम म्हणून पाहण्याचा भाग असो, एक चांगला टीव्ही आपला दृश्य अनुभव वाढवू शकतो. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमुळे, योग्य टीव्हीची निवड करणे कठीण होते. खरेदी करण्यापूर्वी संशोधन करणे आणि तुमच्यासाठी आवश्यक असलेली वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे.

बजाज मॉलवर सुयोग्य टीव्हीचा शोध घ्या

तुमचा टीव्ही खरेदीचा प्रवास सुरू करण्यासाठी बजाज मॉल हा एक उत्कृष्ट मंच आहे. तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडमधील टेलिव्हिजनच्या विस्तृत श्रेणीचा शोध घेऊ शकता. त्यांची वैशिष्ट्ये, किंमती आणि ग्राहकांच्या पुनरावलोकनांची तुलना करणे शक्य होते. स्क्रीनचा आकार, रेझोल्यूशन (एचडी, फुल एचडी, 4के) स्मार्ट टीव्ही क्षमता, रिफ्रेश रेट, ध्वनी गुणवत्ता आणि ब्रँड प्रतिष्ठा यासारख्या घटकांचा विचार करा. एकदा तुम्ही पर्याय कमी केले की, खरेदी करण्यासाठी जवळच्या बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरमध्ये जा. बजाज फिनसर्व्ह स्वस्त ईएमआय आणि शून्य डाऊन पेमेंट ऑफरसह सोयीस्कर वित्तपुरवठा पर्याय देते. ज्यामुळे तुमच्या स्वप्नातील TV घरी आणणे सोपे होते.

ही सर्वोत्तम विक्रीची टीव्ही मॉडेल लक्षात घ्या

येथे काही सर्वाधिक विक्री होणारे टीव्ही मॉडेल आहेत, ज्यांचा तुम्ही त्यांच्या किंमती आणि अंदाजित ईएमआयसह बजाज मॉलवर विचार करू शकताः

                                                      मॉडेल  बजाज मॉलवरील किमती ईएमआय सुरू
TCL 108 सेमी (43 इंच) 4K अल्ट्रा एचडी एलईडी स्मार्ट टीव्ही ब्लॅक (43C645) रु. 28,990 रु. 2,416/महिना

SANSUI 140 सेमी (55 इंच) अल्ट्रा एचडी (4K) एलईडी स्मार्ट टीव्ही मिस्टीक ग्रे (JSW55ASUHD)

रु. 34,990 रु. 2,916/महिना

LG 81.28 सेमी (32 इंच) एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही डार्क आयरन ग्रे (32LM560BPTC)

रु. 17,490 रु. 972/महिना

Xiaomi X Pro मालिका 139 सेमी (55 इंच) 4K अल्ट्रा एचडी एलईडी टीव्ही मेटॅलिक ग्रे (स्मार्ट टीव्ही X Pro 1.38m 55)

रु. 47,999  रु. 4,000/ महिना

Panasonic 108 सेमी (43 इंच) 4K फूल एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही ब्लॅक (TH-43MS550DX)

रु. 28,990 रु. 1,933/ महिना

Croma 140 सेमी (55 इंच) 4K अल्ट्रा एचडी एलईडी वेबओएस 

रु. 33,990  रु. 3,399/

 

                                              टीव्ही गुगल असिस्टंट     महिना

Sony Bravia 139 सेमी (55 इंच) 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही ब्लॅक (KD-55X75L)

रु. 64,890  रु. 2,995/ महिना

बजाज फिनसर्व्हसोबत सुलभ फायनान्सची मजा घ्या तुमचे बजेट नसल्यास बजाज फिनसर्व्हद्वारे टीव्ही खरेदी अधिक योग्य ठरते. बजाज मॉलमधून तुमचे पसंतीचे मॉडेल निवडल्यानंतर, तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी फक्त बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअरमध्ये जा. बजाज फिनसर्व्हचे लवचिक वित्तपुरवठा पर्याय तुम्हाला परवडणाऱ्या ईएमआयवर खर्चाची परवानगी देतात. तुम्हाला आगाऊ मोठी रक्कम भरावी लागणार नाही याची काळजी घेतली जाते. याव्यतिरिक्त, तुम्ही स्वत:च्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेणारी परतफेडीची मुदत निवडू शकता. ज्यामुळे खरेदी प्रक्रिया तणावमुक्त होईल. हे
वित्तपुरवठा पर्याय टेलिव्हिजनसह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर उपलब्ध आहेत.

बजाज फिनसर्व्हसह खरेदीचा लाभ

जेव्हा तुम्ही बजाज फिन्सर्व्हद्वारे खरेदीची निवड करता, तेव्हा विविध फायदे तुमच्यासाठी खुले होतात. ज्यामुळे तुमचा खरेदीचा अनुभव सोपा आणि अधिक फायदेशीर होतोः

  •  परवडण्याजोगी किंमतः बजाज फिनसर्व्ह पार्टनर स्टोअर्स सर्वाधिक विक्री होणाऱ्या टीव्हीवर स्पर्धात्मक किंमत देतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अंदाजपत्रकाला साजेशा किंमतीत परिपूर्ण टीव्ही शोधता येतो.
  •  सुलभ ईएमआयः बजाज फिनसर्व्हच्या वित्तपुरवठा  योजनांसह, तुम्ही लवचिक परतफेड पर्यायांचा आनंद घेऊ शकता आणि सोप्या ईएमआयवर तुमच्या टीव्हीची किंमत वाढवू शकता.
  •  शून्य डाउन पेमेंटः निवडलेले टीव्ही मॉडेल शून्य डाउन पेमेंट पर्यायांसह येतात, ज्यामुळे तुम्हाला काहीही आगाऊ न देता तुमचा नवीन टीव्ही घरी आणता येतो.
  •  विस्तृत श्रेणी आणि सुलभताः अनेक बजाज फिनसर्व्ह भागीदार दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्हीच्या विस्तृत निवडीसह, तुम्ही तुमच्या पाहण्याच्या प्राधान्यांनुसार योग्य मॉडेल सहज शोधू शकता.
  • विशेष व्यवहार आणि कॅशबॅकः जेव्हा तुम्ही बजाज फिनसर्व्हच्या वित्तपुरवठा उपायांचा वापर करून टीव्ही खरेदी करता तेव्हा विशेष ऑफर, कॅशबॅक आणि हंगामी सवलतींचा आनंद घ्या.
  • विनामूल्य होम डिलिव्हरीः निवडक टीव्ही खरेदीमध्ये विनामूल्य होम डिलिव्हरी समाविष्ट आहे, ज्यामुळे तुमचा नवीन टीव्ही कोणत्याही अडचणीशिवाय घरी आणणे अधिक सोयीचे बनते.

जर तुम्ही सर्वाधिक विक्री होणारा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बजाज मॉल बजाज फिनसर्व्हकडून उत्कृष्ट वित्तपुरवठा पर्यायांसह मॉडेल्सची विस्तृत श्रेणी देऊ करते. तुम्हाला आटोपशीर दिवाणखान्यात LCD TV पाहिजे असल्यास गुंतवून ठेवणाऱ्या अनुभवासाठी मोठे 4के अल्ट्रा एचडी मॉडेल पाहिजे असल्यास, स्वत:च्या गरजेनुसार योग्य टीव्ही मिळू शकतो. आणि सुलभ ईएमआय, शून्य डाऊन पेमेंट पर्याय आणि विशेष व्यवहारांसह, तुमचा स्वप्नातील टीव्ही खरेदी करणे यापूर्वी इतके अधिक परवडणारे किंवा सोयीचे नव्हते.

Disclaimer : 

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला!
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला!
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget