एक्स्प्लोर

फक्त 4 वर्ष प्रीमियम भरा, 1 कोटी रुपयांचा फायदा मिळवा, जाणून घ्या LIC च्या 'या' भन्नाट योजनेबद्दल

एलआयसी (LIC) प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना चालवते. त्यापैकी एक योजना म्हणजे जीवन शिरोमणी (LIC Jeevan Shiromani Yojana).

Investment Plan : एलआयसी (LIC) प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध योजना चालवते. त्यापैकी एक योजना म्हणजे जीवन शिरोमणी (LIC Jeevan Shiromani Yojana). ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे की, ज्यांचे उत्पन्न चांगले आहे. तसेच ज्यांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत सुरक्षा हवी आहे.  लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये तुम्हाला फक्त 4 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम खूप चांगला आहे. जीवन शिरोमणी 1 कोटी रुपयांच्या किमान विमा रकमेची हमी देते. कमाल विमा रकमेवर मर्यादा नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

4 वर्षांसाठी किती प्रीमियम भरावा लागेल?

जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. यामध्ये 4 वर्षांसाठी दरमहा 94,000 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही हा प्रीमियम दरमहा, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक जमा करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकाचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. जर आपण कमाल वयाबद्दल बोललो तर, 14 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी कमाल वय 55 वर्षे आहे. 16 वर्षांच्या मुदतीसाठी कमाल वय 51 वर्षे आहे, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय 48 वर्षे आहे आणि 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय 45 वर्षे आहे.

ग्राहक कर्जाचीही सुविधी 

या पॉलिसीच्या एक वर्षानंतर आणि एक वर्षाचा संपूर्ण प्रीमियम भरल्यानंतर काही अटींसह कर्जाची सुविधाही दिली जाते. यासोबतच अन्य काही फायदेही दिले जातात. पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर आधारित ग्राहक कर्ज घेऊ शकतात. पॉलिसी कर्ज वेळोवेळी ठरवलेल्या व्याजदरावर उपलब्ध असेल. पॉलिसीधारकाला गंभीर आजाराचे निदान झाल्यास, त्याला विम्याच्या रकमेच्या 10 टक्के एकरकमी पेमेंट मिळते. याशिवाय पॉलिसीमध्ये मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना काही  फायदे समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही https://licindia.in/ ला भेट देऊ शकता.

दरम्यान, ज्या लोकांना पैशांची मोठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणारी आहे. कारण चार वर्ष प्रमियम भरल्यानंतर त्यांना 1 कोटी रुपयांचा फायदा मिळणार आहे. एलआयसीच्या विविध योजना आहे. मात्र, अनेकांना या योजनेच्या संदर्भात माहिती नसते. एलआयसीच्या विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यामुळं तुमची ठेवही सुरक्षीत राहते आणि तुम्हाला तुमच्या ठेवीवर चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळं एलआयसीच्या योजना फायदेशीर ठरतात. 

महत्वाच्या बातम्या:

होतकरु मुलांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, शिक्षणासाठी नेमके किती दिले जाणार पैसे?

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget