एक्स्प्लोर

Income Tax : क्रेडिट कार्डने कर भरा अन् मिळवा 'हा' फायदा, वाचा सविस्तर!

येत्या 31 जुलैपर्यंत आयटीआर भरण्याची मुदत आहे. या मुदतीनंतर आयटीआर भरायचा असेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

मुंबई : आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 आहे. या तारखेनंतर तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर दंड द्यावा लागेल. नियमत आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही करदाते नसले तरीही आयटीआर भरणे फायद्याचे ठरू शकते. केंद्र सरकानरे करदात्यांसाठी  07 जून 2021 रोजी एक पोर्टल लॉन्च केले होते. या पोर्टलचेही अनेक फायदे आहेत. या पोर्टलच्या मदतीनेच करदात्यांना कर भरता येऊ शकतो. दरम्यान, तुम्ही आयटीआर दाखल केल्यानंतर कर भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला कोणकोणते फायदे होऊ शकतात, ते जाणून घेऊ या. क्रेडिट कार्डच्या मदतीने कर भरल्यास तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते. 

क्रेडिट कार्डचा वापर का करावा?

क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलच्या मदतीने क्रेडिट कार्डने कर भरल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. सर्वप्रथम क्रेडिट कार्डने करभरणा केल्यास तुम्हाला जवळ रोख रक्कम ठेवण्याची गरज नाही. तसेच कोणतेही बँक ट्रान्सफर करण्याची गरज नाही. तुमचा कर तत्काळ भरला जाऊ शकतो. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला कधीही, कोणत्याही क्षणात कर भरता येतो. यामुळे लेट फी, व्याज अशा अतिरिक्त चार्चेसमुळे तुमचा खिसा खाली होणार नाही. 

क्रेडिट कार्डने कर भरल्यास लगेच कन्फर्मेशन

क्रेडिट कार्डने कर भरल्यावर कर भरल्याचे नोटिफीकेशन लगेच येते. चेकि किंवा बँक ट्रान्सफरच्या मदतीने कर भरल्यास बराच वेळ जातो. त्यामुळे तुमचा कर भरला गेला आहे की नाही याबद्दल अनिश्चितता असते. याऊलट क्रेडिट कार्डने कर भरल्यास तुम्हाला लगेच कर भरल्याचे नोटिफीकेशन मिळते. 

क्रेडिट कार्डच्या कंपन्या देतात रिवॉर्ड

दरम्यान, काही कंपन्या क्रेडिट कार्डने कर भरल्यास तुम्हाला रिवॉर्ड देतात. पण काही निवडक क्रेडिट कार्ड्सवरच तुम्हाला हा रिवॉर्ड मिळतो. एचडीएफसी बिजब्लॅक, एचडीएफसी बिजपॉवर क्रेडिट कार्ड असे कार्ड कर भरल्यास रिवॉर्ड देतात. हे कार्ड प्राप्तिकर आणि जीएसटी पेमेंटवर क्रमशः 16 आणि 8 टक्क्यांपर्यंत बचत करण्याचा ऑप्शन देतात. तर काही कार्ड्स हे माईलस्टोन लाभ देतात. एसबीआय विस्तारा कार्ड/आयडीएफसी विस्तारा कार्डतर्फे तुम्हाला कॉम्प्लीमेंट्री फ्लाइट तिकीट देते.

हेही वाचा :

निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, देशाच्या अर्थसंकल्पाच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

खुशखबर! EPFO खातेधारकांना लवकरच मिळणार व्याज, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ, सध्या सोन्याचा दर किती? अर्थसंकल्पानंतर किंमती कमी होणार का?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Rajabhau Waje : ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थितSanjay Shirsat : खासदारच नाही आमदार पण संपर्कात,'उबाठा'मध्ये कोणी राहू इच्छित नाहीABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 07 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सKaruna Munde On Dhananjay Munde :1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार! करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
Rajabhau Waje : ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून शिंदे गटात प्रवेश? ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, मी फाटका माणूस, माझ्याकडे आले तरी...
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
मुंबईत 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, अमेरिका कनेक्शन; कुरिअर एजन्सीवर एनसीबी पोलिसांची धाड
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ,  मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
Thackeray MP PC :ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित
RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?
रेपो रेट घटला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती पैसे वाचणार?
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी :  चाचणीवेळी नव्या लिफ्टचा रोप तुटला, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
मोठी बातमी : काँग्रेसच्या माजी आमदाराला छत्रपती संभाजीनगरात अटक, पोलिसांनी शोधून बेड्या ठोकल्या!
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पना भीक न घालता स्वत: विमान पाठवत नागरिकांना परत आणले, भारतीय मात्र हातपायात साखळदंड घालून कैद्यासारखे मायदेशात, 'स्वदेश रिटर्न'ची भयावह कहाणी
Embed widget