एक्स्प्लोर

70 Hours Work Week : 70 तास काम? ऑरी आणि नारायण मूर्ती यांच्यात चर्चा हवी, अब्जाधीशाचा सल्ला

Orry vs Narayana Murthy : इन्फोसिसचे फाऊंडर (Infosys Co Founder) नारायण मूर्ती आणि ऑरी यांच्यामध्ये डिबेट व्हायला हवी अशी चर्चा रंगली आहे.

Narayana Murthy vs Orry : इन्फोसिसचे (Infosys) फाऊंडर नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांनी आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याचं समर्थन करत आहे, तर काही जण 70 तास काम (7 Days Working Week) करण्याच्या विरोधात आहेत. यावरून आधीच इंटनेटवर नेटकऱ्यांमध्ये जुंपली लागली असताना आता एका अब्जाधीशाने नारायण मूर्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुअंसर  (Social Media Influencer) ऑरी (Orry) यांच्यात चर्चासत्र व्हायलं हवं असं म्हटलं आहे. त्यामुळे खरंच या दोघांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली तर काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऑरी आणि नारायण मूर्ती यांच्यात चर्चासत्र?

इन्फोसिस (Infosys) या संस्थेचे संस्थापक (Co Founder) नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नारायण मूर्ती यांनी तरुणांना हा 70 तास काम करण्याचा सल्ला (Narayana Murthy Advice for Youngsters)दिला होता. यावरून आता उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी एका ऑरी आणि नारायण मूर्ती यांच्यामध्ये चर्चा व्हायला हवी असं म्हटलं आहे.

अब्जाधीशाचा सल्ला व्हायरल

उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म एक्स (X) म्हणजे आधीचं ट्विटर (Twitter) वर पोस्ट करत म्हटलं आहे. हर्ष गोएंका यांनी मजेदार शैलीत एक्स पोस्ट करत लिहिलं आहे की, नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि ऑरी (Orry) यांच्यात चर्चा व्हायला हवी. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, '70 तास काम या मुद्द्यावर कुणी ऑरी आणि नारायण मूर्ती यांच्यात चर्चासत्र आयोजित करु शकतं का?'

नारायण मूर्ती यांचा 70 तासांचा फॉर्म्युला (Narayana Murthy Advice to Youngsters)

जर आपण चीन (China) आणि जपान (Japan) यासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर आपल्याला उत्पादकता अर्थात प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. सध्या भारताची उत्पादकता कमी आहे. शिवाय आपली सरकारे निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात तो सुद्धा खूप आहे. त्यातच सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर अंकूश लावणे आवश्यक आहे. हे सर्व पाहता भारतातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, असं नारायण मूर्ती यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sucess Story : गरीब शेतकऱ्याच्या मुलानं खरेदी केलं 100 कोटींचं हेलिकॉप्टर; अंबानी-अदानीच्या पुढे एक पाऊल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget