एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

UTI Mutual Fund NAV May 09, 2022: .म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर मिळतोय चांगला परतावा; जाणून घ्या

UTI Mutual Fund NAV, May 09, 2022: UTI Mutual Fund NAV भारतीय शेअर बाजारात सध्या खूप चढ -उतार होताना दिसत आहेत.

UTI Mutual Fund NAV -May 09, 2022: ABP Majha बिझनेस, तुमच्यासाठी टॉप म्युच्युअल फंड, नफा आणि तोटा स्टेटमेंट, स्कीम तपशील, नवीन फंड ऑफरिंग, टॉप नफा आणि तोटा आणि मदतीसाठी खास तपशील संबंधित दैनंदिन अपडेट्स आणतो. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर पुढील वाटचाल करता येईल.

UTI Mutual Fund Scheme

SN. Scheme Name Scheme Category Current NAV
1 BNP Paribas Liquid Fund - Direct - Growth LIQUID 3271.5995
2 BNP Paribas Liquid Fund - Growth LIQUID 3242.0977
3 BNP Paribas Liquid Fund - Regular - Growth LIQUID 3063.4147
4 Baroda Liquid Fund - Regular - Growth LIQUID 3570.4368
5 Baroda Liquid Fund - Regular - IDCW LIQUID 3059.0432
6 Canara Robeco Gold Exchange Traded Fund GOLD ETFS 3539.7896
7 Canara Robeco Liquid- INSTITUTIONAL-Growth LIQUID 2853.2956
8 Canara Robeco Liquid-Retail-Growth LIQUID 2769.6413
9 Canara Robeco Ultra Short Term Fund - Direct Plan - Growth INCOME 3276.4022
10 Canara Robeco Ultra Short Term Fund - Regular - Growth INCOME 3133.9182
11 DSP Liquidity Fund - Direct - Growth LIQUID 3053.4558
12 DSP Liquidity Fund - Regular - Growth LIQUID 3028.1267
13 Edelweiss ETF - Nifty 50 OTHERS ETFS 19255.9519
14 Edelweiss ETF - Nifty Bank OTHERS ETFS 3504.2572
15 Edelweiss Liquid Fund - Direct - Annual IDCW LIQUID 2756.0003
16 Franklin India Liquid Fund - Direct - Growth LIQUID 3209.8737
17 Franklin India Liquid Fund - Institutional Growth LIQUID 3040.6665
18 Franklin India Liquid Fund - Regular Plan - Growth LIQUID 4900.1491
19 Franklin India Liquid Fund - Super Institutional Growth LIQUID 3190.7066
20 Franklin India SHORT TERM INCOME PLAN - Direct - GROWTH INCOME 4671.0894
21 Franklin India Short-Term Income Plan-Growth INCOME 4653.6836
22 Franklin India Short-Term Income Plan-Institutional Plan - Growth INCOME 3849.2701
23 HDFC Liquid Fund -Direct Plan - Growth Option LIQUID 4198.482
24 HDFC Liquid Fund-GROWTH LIQUID 4164.9838
25 HDFC Liquid Fund-PREMIUM- Growth LIQUID 3764.8175
26 HDFC Money Market Fund - Direct - Growth LIQUID 4661.0231
27 HDFC Money Market Fund - Growth LIQUID 4595.7688
28 HDFC Overnight Fund - Direct - Growth LIQUID 3169.5115
29 HDFC Overnight Fund - Growth LIQUID 3147.6256
30 HSBC Cash Fund - Institutional Plan - Growth LIQUID 2775.0401
31 IDBI Gold Exchange Traded Fund GOLD ETFS 4739.4547
32 IDFC Cash Fund - Plan B (G) (Institutional Plan) LIQUID 2792.3769
33 IDFC Cash Fund-Paln A-Growth LIQUID 2754.15
34 Invesco India Gold Exchange Traded Fund GOLD ETFS 4622.6887
35 Invesco India Liquid Fund - Bonus Option LIQUID 2917.4792
36 Invesco India Liquid Fund - Direct Plan - Growth LIQUID 2933.4031
37 Invesco India Liquid Fund - Growth LIQUID 2914.7029
38 Invesco India Short Term Fund - Direct Plan - Growth INCOME 3132.5543
39 Invesco India Short Term Fund - Growth INCOME 2894.0893
40 Invesco India Short Term Fund - Plan B - Growth INCOME 2884.0161
41 Invesco India Treasury Advantage Fund - Direct - Growth INCOME 3169.1524
42 Invesco India Treasury Advantage Fund - Direct - IDCW INCOME 3170.516
43 Invesco India Treasury Advantage Fund - Growth INCOME 3068.1991
44 Invesco India Treasury Advantage Fund - IDCW INCOME 3140.1302
45 Invesco India Treasury Advantage Fund - Regular - Growth INCOME 2786.0979
46 Kotak Corporate Bond Fund- Direct Plan- Growth Option INCOME 3104.8056
47 Kotak Corporate Bond Fund- Standard Plan-Growth Option INCOME 3005.4687
48 Kotak Liquid Fund - Direct - Growth LIQUID 4317.5763
49 Kotak Liquid Fund - Growth LIQUID 4292.8428
50 Kotak Liquid-Institutional Plan (Growth) LIQUID 3046.6062
51 Kotak Low Duration Fund- Direct Plan- Growth Option INCOME 2892.4207
52 Kotak Money Market Fund - Direct - Growth LIQUID 3627.6359
53 Kotak Money Market Fund - Growth LIQUID 3607.0967
54 L&T Liquid Fund - Direct Plan -Growth LIQUID 2925.4551
55 L&T Liquid Fund-Cum -Institutional Plus LIQUID 2881.1854
56 L&T Liquid Fund-Regular Cumulative LIQUID 3025.2376
57 LIC MF Liquid Fund - Direct - Growth LIQUID 3879.8768
58 LIC MF Liquid Fund - Growth LIQUID 3838.6087
59 Principal Credit Risk Fund - Direct - Growth INCOME 3231.0113
60 Principal Low Duration Fund - Direct Plan - Growth Option INCOME 2927.2173
61 Principal Low Duration Fund - Growth Option INCOME 2801.5636
62 SBI Liquid Fund - Direct - Growth LIQUID 3344.1124
63 SBI Liquid Fund - Growth LIQUID 3321.3461
64 SBI Liquid Fund - Institutional Growth LIQUID 3352.7365
65 SBI Magnum Low Duration Fund - Direct - Growth INCOME 2906.4641
66 SBI Magnum Low Duration Fund - Regular - Growth INCOME 2842.6421
67 SBI Overnight Fund - Direct - Growth LIQUID 3474.699
68 SBI Overnight Fund - Growth LIQUID 3438.197
69 SBI Short Horizon Debt Fund - Ultra Short Term Fund - Institutional Plan - Growth INCOME 2892.7215
70 SBI Ultra Short Duration Fund - Direct - Growth LIQUID 4897.6439
71 SBI Ultra Short Duration Fund - Growth LIQUID 4845.2795
72 Sahara Liquid Fund-Fixed Pricing - Direct -Growth option LIQUID 3024.287
73 Sahara Liquid Fund-Fixed Pricing - Growth option LIQUID 3264.2408
74 Sahara Liquid Fund-Variable Pricing - Growth option LIQUID 3340.7393
75 Sahara Liquid Fund-Variable Pricing -Direct - Growth option LIQUID 3348.2894
76 Sundaram Low Duration Fund (Formerly Known as Principal Low Duration Fund) - Direct Plan - Growth Option DEBT 2963.4045
77 Sundaram Low Duration Fund (Formerly Known as Principal Low Duration Fund)- Growth Option DEBT 2829.8176
78 Tata Liquid Fund - Direct - Growth MONEY MARKET 3371.3357
79 Tata Liquid Fund - Regular - Growth MONEY MARKET 3343.4505
80 Tata Liquid Retail Investment Plan - Growth LIQUID 3672.385
81 Tata Money Market Fund - Direct - Growth LIQUID 3829.0001
82 Tata Money Market Fund - Regular - Growth LIQUID 3788.6702
83 Tata Treasury Advantage Fund - Direct - Growth INCOME 3243.8134
84 Tata Treasury Advantage Fund - Plan A - Growth INCOME 3188.1655
85 Taurus Short Term Income Fund-Direct Plan-Growth Option INCOME 2804.833
86 Taurus Short Term Income Fund-Growth Option INCOME 2773.0696
87 UTI - Liquid Fund - Cash Plan - Direct - Growth LIQUID 3500.0551
88 UTI - Liquid Fund - Cash Plan - Discontinued - Regular Plan  - Growth LIQUID 3197.3765
89 UTI - Liquid Fund - Cash Plan - Growth LIQUID 3478.3214
90 UTI - Money Market Fund - Discontinued - Regular Plan - Flexi IDCW Option MONEY MARKET 3119.0301
91 UTI - Money Market Fund - Discontinued - Regular Plan - Growth MONEY MARKET 5780.3165
92 UTI - Treasury Advantage Fund - Discontinued - Annual IDCW INCOME 2742.8809
93 UTI - Treasury Advantage Fund - Discontinued -  Bonus INCOME 3402.7748
94 UTI - Treasury Advantage Fund - Discontinued -  Growth INCOME 5104.7442
95 UTI - Treasury Advantage Fund - Institutional-Growth INCOME 2854.4135
96 UTI - Treasury Advantage Fund - Institutional-Growth- Direct INCOME 2890.8338
97 UTI Overnight Fund - Direct - Growth GILT 2921.2828
98 UTI Overnight Fund - Growth GILT 2894.5093
99 UTI Ultra Short Term Fund - Growth FLOATING RATE 3462.6239
100 UTI Ultra Short Term Fund -  Direct - Growth FLOATING RATE 3650.4415

एनएव्ही म्हणजे काय?

म्युच्युअल फंडाच्या कुठल्याही विशेष योजनांची कामगिरी नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) द्वारे दर्शविली जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर, NAV हे योजनेद्वारे ठेवलेल्या सिक्युरिटीजचे बाजार मूल्य आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला पैसा डेट मार्केटमध्ये गुंतवतात. आपल्याकडं बॉण्डची बाजार किंमत दररोज बदलत असल्याने, एका योजनेची NAV देखील दिवसेंदिवस बदलत राहते. प्रति युनिट एनएव्ही ही पद्धत एका योजनेच्या सिक्युरिटीजचे बाजार मूल्य आहे जे एका विशिष्ट तारखेला योजनेच्या एकूण युनिट्सच्या संख्येने विभाजित केले जाते. सेबी म्युच्युअल फंड नियमांनुसार, सर्व म्युच्युअल फंड योजनांची NAV बाजार बंद झाल्यानंतर ट्रेडिंग दिवसाच्या शेवटी घोषित केली जाते.

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे जो गुंतवणूकदारांच्या पैशांचा वापर स्टॉक, बॉण्ड्स किंवा इतर प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकत्रित केलेल्या पैशांचा संचय करण्यासाठीचा एक पूल असतो. एक फंड मॅनेजर (पोर्टफोलिओ मॅनेजर) पैसे कसे गुंतवायचे हे ठरवतो आणि त्यासाठी त्याला फी दिली जाते, जी फंडातील पैशातून येते.

वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर, म्युच्युअल फंड हा एक प्रकारचं आर्थिक वाहन आहे जो अनेक गुंतवणूकदारांकडून स्टॉक, बॉण्ड्स, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जमा केलेल्या पैशांच्या एकत्रिकरणाने बनलेला असतो. म्युच्युअल फंड व्यावसायिक आर्थिक व्यवस्थापकांद्वारे संचालित केले जातात. जे फंडाची मालमत्ता वाटप करतात आणि फंडाच्या गुंतवणूकदारांसाठी भांडवली नफा किंवा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ त्याच्या प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद केलेल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसह दिला जातो.

म्युच्युअल फंडातून लहान किंवा वैयक्तिक गुंतवणूकदारांना इक्विटी, बॉण्ड्स आणि इतर सिक्युरिटीजला व्यावसायिक पद्धतीनं व्यवस्थापित पोर्टफोलिओ मध्ये प्रवेश प्रदान करतात. म्हणून प्रत्येक भागधारक फंडाच्या नफा किंवा तोट्यात प्रमाणानुसार भाग घेतो. म्युच्युअल फंडद्वारे मोठ्या प्रमाणात बॉण्ड्समध्ये गुंतवणूक केली जाते आणि सर्वसाधारपणे फंडाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये बदल म्हणून कामगिरीचा मागोवा घेतला जातो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Embed widget