एक्स्प्लोर

RBI कडून बँकांसाठी डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी, ग्राहकांना 'असा' होईल फायदा!

RBI Guidelines to Banks : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यांमध्ये अशा किमान 75 युनिट्सची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

RBI Guidelines to Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने म्हटले आहे की, ग्राहकांसाठी सतत कार्यरत असलेल्या बॅंका डिजिटल बँकिंग युनिट्स उघडू शकतात. ही युनिट्स दोन प्रकारची असतील. जिथे प्रथम ग्राहक सर्व सेवा स्वत: घेतील, दुसऱ्यामध्ये ग्राहकांना मदत केली जाईल. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यांमध्ये अशा किमान 75 युनिट्सची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

या युनिट्समध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?
डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) च्या स्थापना संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या युनिट्सद्वारे प्रदान केलेल्या सेवांमध्ये खाते उघडणे, रोख पैसे काढणे, ठेवी, KYC अपडेट, कर्ज आणि तक्रार नोंदणी यांचा समावेश आहे. बँकांमध्ये उघडलेल्या डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये अशाप्रकारच्या सेवांचा समावेश असल्याने ग्राहकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सेवा उपलब्ध 
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, डिजिटल बँकिंग उत्पादने आणि सेवा संपूर्णपणे डिजिटल आहेत, जेथे ग्राहक स्वत: उत्पादने किंवा सेवांचा लाभ घेऊ शकतात.

या बँकांना परवानगी
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डिजिटल बँकिंगचा अनुभव असलेल्या अनुसूचित व्यावसायिक बँकांना RBI ची परवानगी न घेता टियर-1 ते टियर-VI केंद्रांमध्ये (मोठ्या केंद्रांपासून लहान केंद्रांपर्यंत) डिजिटल बँकिंग युनिट्स उघडण्याची परवानगी आहे.

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय काय पावलं उचलतं?
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस असून आरबीआयकडून आज सकाळी 10 वाजता क्रेडिट पॉलिसीची घोषणा होणार आहे, व्याजाचे दर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत, विकासाचा वेग राखण्यासाठी सोबतच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष लागलंय, रेपो रेट वाढविणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यताही कमी आहे, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नाही. 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget