एक्स्प्लोर

LIC ची 'जीवन लाभ पॉलिसी'; दररोज फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख

LIC Jeevan Labh Insurance Policy : एलआयसीची 'जीवन लाभ पॉलिसी', दररोज फक्त 260 रुपयांची गुंतवणूक. तसेच या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकरातही सूट मिळते.

LIC Jeevan Labh Insurance Policy : पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. यामुळे गुंतवणूकदार कमी जोखीम असलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. त्यासोबतच लोकांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायची आहे, ज्यात त्यांना चांगला परतावा मिळू शकेल. अशा परिस्थितीत तुम्ही एलआयसीच्या एंडोमेंट प्लान 'जीवन लाभ पॉलिसी' (Jeevan Labh Policy) मध्ये गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीमध्ये थोड्या गुंतवणुकीसह, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी मोठी रक्कम जमा करू शकता. 

फक्त दररोज 260 रुपयांची गुंतवणूक 

एलआयसी (LIC) च्या वेबसाईटवर उपलब्ध कॅलक्युलेटरनुसार, LIC Jeevan Labh Policy मध्ये दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीसह, तुम्हाला मॅच्युरिटीवर 20 लाख रुपये मिळू शकतात. तुम्ही या योजनेत किमान 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकता. मात्र, यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकरातही सूट मिळते.

पॉलिसी टर्म 

एलआयसीची ही पॉलिसी तीन टर्ममध्ये येते. तुम्ही 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्ष यांपैकी एक मॅच्युरिटी कालावधी निश्चित करुन या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकता. प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे, 15 वर्षे आणि 16 वर्षे आहे. या योजनेत गुंतवणुकीचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी वय 

आठ ते 59 वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. तथापि, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला उशीरा पेमेंटसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. तुम्ही त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, विमा रकमेइतकी रक्कम नॉमिनीला दिली जाते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Embed widget