एक्स्प्लोर

दरमहा फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करा 1 कोटीचे मालक व्हा, नेमकी काय आहे योजना?

आपल्यापैकी बहुतेक जण करोडपती होण्याचे स्वप्न पाहतात. पण हे स्वप्न तेव्हाच प्रत्यक्षात येते जेव्हा आपण योग्य नियोजन आणि शिस्तीने पैशांची गुंतवणूक करता.

Investment Plan : आपल्यापैकी बहुतेक जण करोडपती होण्याचे स्वप्न पाहतात. पण हे स्वप्न तेव्हाच प्रत्यक्षात येते जेव्हा आपण योग्य नियोजन आणि शिस्तीने पैशांची गुंतवणूक करता. या धावपळीच्या जीवनात, जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल, तर तुम्हाला गुंतवणुकीबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही दरमहा फक्त 5000 रुपयांची बचत करुनही करोडपती होऊ शकता. जाणून घेऊयात नेमकी काय आहे योजना. 

5000 रुपयांची बचत करुन कसे व्हाल करोडपती?

जर तुम्ही दरमहा फक्त 5000 रुपयांची बचत करायला सुरुवात केली आणि ती योग्य गुंतवणूक माध्यमातून गुंतवली, तर काही वर्षातच तुम्ही 1 कोटी रुपयांचे मालक बनू शकता. SIP ही एक पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही दरमहा म्युच्युअल फंडात निश्चित रक्कम गुंतवून करोडपती बनू शकता. जेव्हा तुम्ही दरमहा म्युच्युअल फंडात 5000 रुपयांची SIP करता तेव्हा तुम्हाला त्यावर 15 टक्के वार्षिक परतावा मिळतो, म्हणजे 22 वर्षांनी तुम्ही करोडपती व्हाल. तुमच्याकडे 1.03 कोटी रुपये असतील आणि 22 वर्षांनी तुम्ही 13.20 लाख रुपये जमा कराल.जर तुम्हाला 17 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर 5 हजार रुपये मासिक गुंतवण्यावर, तुम्ही 20 वर्षांत 1.01 कोटी रुपये उभारु शकता. एवढेच नाही तर, जर तुम्ही दरमहा 5 हजार रुपये गुंतवणूक केली आणि त्यात फक्त 10 टक्के वाढ केली, तर 12 टक्के वार्षिक परतावा दरानेही 20 वर्षांनी तुमच्याकडे 1 कोटी रुपये असतील.

जर तुम्ही दरमहा 5 हजार रुपये गुंतवले आणि त्यात 10 टक्के वाढ केली तर तुम्हाला 15 टक्के वार्षिक परतावा मिळेल आणि 20 वर्षांनी तुम्हाला 1 कोटी 39 लाख 18 हजार 156 रुपये मिळतील. या काळात तुम्ही एकूण 3436500 रुपये गुंतवाल. 

एसआयपी म्हणजे नेमकं काय?

एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही आठवड्याला, मासिक किंवा तिमाही आधारावर ठराविक रक्कम निधीमध्ये गुंतवू शकता. एसआयपी लवचिक असतात आणि तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक रक्कम बदलू शकता. एसआयपीमुळे जोखीम कमी होऊन आणि बाजारातील चढ-उतारांची सरासरी काढून कालांतराने संपत्ती निर्माण होण्यास मदत होते. बाजाराच्या वेळेची चिंता न करता त्यांची आर्थिक उद्दिष्टे हळूहळू साध्य करू इच्छिणाऱ्या नवीन आणि अनुभवी गुंतवणूकदारांना हा एक उत्तम पर्याय वाटेल. या माध्यमातून तुम्हा चांगला नफा कमवू शकता. 

महत्वाच्या बातम्या:

पैसे येतात, पण जातात कुठे? नेमकं कसं कराल आर्थिक नियोजन? 'या' 5 गोष्टींचा अवलंब करा टेन्शन फ्री राहा

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget