एक्स्प्लोर

Infosys च्या कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी ,'त्या' कर्मचाऱ्यांना 90 टक्के बोनस, जाणून घ्या कारण 

Infosys: आयटी सेवा पुरवणारी कंपनी इन्फोसिसनं चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या दुसऱ्या तिमाहीच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Infosys बंगळुरु: देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आयटी सेवा पुरवणारी कंपनी इन्फोसिसनं चालू आर्धिक वर्षात दमदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या कामगिरीसाठी 90 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.  इन्फोसिसनं या निर्णयाबाबत त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे कळवलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली असेल त्यांना बोनसचा लाभ दिला जाणार आहे. 

ET नुसार, बोनसचा फायदा डिलिवरी आणि विक्री क्षेत्रातील मध्यम आणि ज्युनिअर लेवलच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. इन्फोसिसच्या एकूण 3.15 लाख कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना याचा लाभ मिळणार आहे. कंपनीनं कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पगारासह बोनस दिला जाईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामगिरी प्रमाणं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात बोनस रक्कम मिळेल.  

इन्फोसिसनं चांगल्या कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांचे मानले आभार

इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये दुसऱ्या तिमाहीत कंपनीनं फायदा मिळवल्याची महिती देण्यात आली आहे. या कामगिरीमुळं बाजारमूल्य वाढलं असल्याचं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या क्षमतेमुळं ग्राहकांना चांगल्या सोयी देण्यात मदत होत आहे, सहकार्यासाठी धन्यवाद, असं इन्फोसिसनं म्हटलंय. 

इन्फोसिसनं सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत कामगिरी चांगली ठेवली आहे. कंपनीची सप्टेंबरच्या तिमाहीतील कमाई 4.7 टक्क्यांनी वाढून 6506 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकूण कमाई 5.1 टक्क्यांनी वाढून 40986 कोटींवर पोहोचली आहे. इन्फोसिसनं 2021-22 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर रोख लावला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीनं मूल्यांकन प्रक्रिया सुरु केली होती. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये वेतन प्रणालीबाबत संशोधन सुरु केलं होतं. 

इतर बातम्या :

Adani Group Stocks: अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी, कंपनीनं स्पष्टीकरण दिलं, बड्या वकिलांकडून समर्थन अन् चित्र पालटलं

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

Zomato चे सीईओ 2026 पर्यंत बिनपगारी काम करणार,दीपिंदर गोयल यांनी असा निर्णय का घेतला? जाणून घ्या

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)   

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget