एक्स्प्लोर

फक्त आधार कार्ड द्या, 50 हजार मिळवा, मोदी सरकारची 'ही' आहे लोकप्रिय योजना

PM Svanidhi Yojana : केंद्र सरकार गरजू ोकांना पीएम स्वानिधी योजनेच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते. फक्त आधार कार्डच्या आधारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM Svanidhi Yojana : गरजू आणि गरीब कुटुंबासाठी सरकारच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम करते. कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारने एक योजना सुरू केली होती, जी आता चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेत गरजूंना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळते. ही योजना जे लहान व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना (PM Svanidhi Yojana) असं या सरकारी योजनेचे नाव आहे.

ही योजना खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे, ज्यांच्या रोजगाराची कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात हानी झाली होती, अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने पीएम स्वानिधी योजना सुरू केली. मात्र या योजनेचे यश पाहून सरकारने त्याची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत रस्त्यावर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज देते. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी कर्ज देते. भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि फास्ट फूडची छोटी दुकाने चालवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

केंद्र सरकार पीएम स्वानिधी योजनेच्या माध्यमातून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देते. पण 50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. त्यामुळं या योजनेअंतर्गत कोणालाही 10,000 रुपयांचे पहिले कर्ज मिळेल. एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.

PM Svanidhi Yojana : कसे मिळवाल 50 हजारांचे कर्ज? 

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन तिथे अर्ज करावा लागेल. त्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर या फॉर्मसोबत फॉर्म आणि कागदपत्रे जोडावी लागतील. यानंतर, तुमचा फॉर्म आणि तुमच्या कामाची छाननी केली जाते. सर्वकाही योग्य आढळल्यास, तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाते.

PM Svanidhi Yojana : आवश्यक कागदपत्रे कोणती?

अर्जदाराचे ओळखपत्र आणि आधार कार्ड
अर्जदार करत असलेल्या कामाची माहिती
पॅन कार्ड
बँकेत बचत खाते असणे आवश्यक
उत्पन्नाचा स्रोत
हमी आवश्यक नाही

लहान आणि मध्यम व्यवसायिक घेऊ शकतात लाभ

केंद्र सरकार देशातील अल्पभूधारकांना कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा लाभ कोणताही लहान आणि मध्यम व्यवसायिक घेऊ शकतो.
स्वानिधी योजनेंतर्गत केंद्र सरकार 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देते. 
50 हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमची विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. 
या योजनेंतर्गत कोणालाही प्रथम 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल. 
एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर दुप्पट रक्कम दुसऱ्यांदा कर्ज म्हणून घेता येते.

हमी आवश्यक नाही

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी आवश्यक नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तीन वेळा तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये वाढ केली होती. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. तुम्ही दरमहा कर्जाची रक्कम हप्त्यांमध्ये परत करू शकता. पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करता येतो.

महत्वाच्या बातम्या:

मुलीच्या नावानं गुंतवणूक करायचीय,  SIP की सुकन्या समृद्धी योजना? तुम्ही कोणता पर्याय निवडाल? 

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget