एक्स्प्लोर

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा 'हे' काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

NPCI UPI Alert : निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे.

UPI Payment, Account Update News : तुम्ही देखील यूपीआय (UPI) पेमेंट (Unified Payments Interface) पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI युजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सरकारने म्हटलं आहे की, युजर्सच्या निष्काळजीपणामुळे तुमचं UPI खातं आणि UPI आयडी बंद होऊ शकतो. यूपीआय (UPI) नेटवर्क चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) वतीने, गुगत पे (Google Pay), पेटीएम (Paytm) आणि फोन पे (PhonePe) सारख्या थर्ड पार्टी यूपीआय (UPI) अ‍ॅप्सना काही यूपीआय आयडी (UPI ID) आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं आहे. 

यूपीआय युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केलेल्या नोटिसमध्ये सांगितलं आहे की, वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत. NPCI ने UPI नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वापरात असलेला यूपीआय क्रमांक आणि यूपीआय आयडी (UPI ID) सक्रिय राहतील.

31 डिसेंबरपर्यंत मुदत

NPCI ने निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे, जर युजर्सला त्याचा UPI आयडी आणि नंबर नेटवर्क बंद करायचं नसेल, तर त्याला त्याचा UPI सक्रिय ठेवावा लागेल. UPI आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना, बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना ईमेल आणि मेसेजद्वारे युजर्सना माहिती द्यावी लागेल.

एनपीसीआयने सांगितलं आहे की, 'डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहाराचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी बँकिंग प्रणाली नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. काही युजर्स नव्याने अकाऊंट लिंक करुन मोबाइल नंबरला बदलतो पण त्या नंबरवरून यूपीआई खाते बंद करत नाही.'

11 अब्ज UPI व्यवहार

एनपीसीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत यूपीआयच्या माध्यमातून 11 अब्जहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत यूपीआय व्यवहार जवळपास एक अब्जने वाढले आहेत. NPCI दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक त्यांचे मोबाईल नंबर बदलतात. त्यावेळी, सिस्टममधून जुना क्रमांक काढला जात नाही. ट्रायच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन युजरला जुना क्रमांक जारी केला जाऊ शकतो. यामुळे, सर्व बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जात नाहीत, असे सर्व निष्क्रिय UPI आयडी आणि नंबर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Embed widget