एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सेंद्रिय रंग तयार करणारी 5 स्टार्टअप कोणती? इको-फ्रेंडली रंगामुळं लोकांसह पर्यावरणाचंही रक्षण

होळीचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना रासायनिक रंगापासून दूर राहण्यासाठी काही स्टार्टअपने इको-फ्रेंडली रंग तयार करणे सुरु केलं आहे.

Holi 2024 Special News: रासायनिक रंग हे लोकांसाठी, पर्यावरणासाठी घातक असतात. त्याचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं इको-फ्रेंडली आणि सेंद्रीय रंग वापरणं ही काळाची गरज आहे. होळीचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना रासायनिक रंगापासून दूर राहण्यासाठी काही स्टार्टअपने इको-फ्रेंडली रंग तयार करणे सुरु केलं आहे. ही स्टार्टअप सेंद्रीय रंग तयार करतात, यामुळं लोकांसह, प्राणी, पर्यावरणाला कोणताही धोका होत नाही. जाणून घेऊयात सेंद्रीय रंग तयार करणाऱ्या 5  स्टार्टअपबद्दल सविस्तर माहिती. 

होळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळं बाजारात विविध प्रकारचे रंग आले आहेत. मात्र, रासायनिक रंग त्वचेसाठी धोकादायक असतात. या रंगात विविध रसायने असतात. त्यामुळं त्याचा धोका असतो. मात्र, त्यामानाने सेंद्रीय रंगाचा कोणताही धोका नसतो. हे रंग आपण सहजरित्या वापरु शकतो. 

Phool

Phool हे स्टार्टअप सेंद्रीय रंग तयार करणारं महत्वाचं स्टार्टअप आहे. हे स्टार्टअप फुलांशी संबधीत आहे. या स्टार्टअपचा मुख्य व्यवसाय हा फुलापासून अगरबत्ती बनवणे हा आहे. 2017 मध्ये या व्यवसायाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, सध्या Phool स्टार्टअप फुले, हळद, मैदा तसेच सुगंधी गुलालापासून रंग तयार करते. हा रंग तुमच्या त्वचेसाठी अजिबात हानीकारक नसतो. एवढंच नाहीतर चुकून हा रंग जर तुम्ही खाल्ला किंवा पोटात गेला तरी काही धोका होत नाही. 

My Pooja Box

2017 मध्ये My Pooja Box हे स्टार्टअप सुरु करण्यात आलं होतं. या स्टार्टअपच्या माध्यमातून पुजेसाठी लागणारं साहित्य बनवले जाते. तसेच या माध्यमातून सेंद्रीय गुलाल देखील तयार केला जातो. 

Maayer 

Maayer या स्टार्टअपची सुरुवात गोव्यात करण्यात आली आहे. स्टार्टअप सेंद्रीय गुलाल तयार करण्याचे काम करते. तसेच होळीच्या सणाला विविध प्रकारचे सेंद्रीय रंग देखील यामाध्यमातून तयार केले जातात. फुले, तांदळाचे पीठ, औषधी वनस्पती आणि पाने वापरुन रंग केले जातात. पर्यावरणासाठी पूर्णत पोषक अशा प्रकारचे रंग या स्टार्टअपच्या माध्यमातून तयार केले जातात. 

iTokri

iTokri या स्टार्टअपच्या माध्यमातून सेंद्रीय गुलाल तयार केला जातो. तसेच विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन सेंद्रीय रंग देखील तयार केला जातो.  तसेच रंग करताना हळदीचाही वापर केला जातो. ग्वाल्हेरमध्ये या स्टार्टअपची 2012 मध्ये सुरुवात झाली होती.  iTokri या स्टार्टअपनं तयार केलेले रंग लोकांसाठी अजिबात घातक नसतात. या रंगांचा त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. या स्टार्टअपचा मुख्य व्यवसाय हा हस्तकला वस्तू तयार करणे हा आहे.

निर्माल्य (Nirmalaya)

निर्माल्य स्टार्टअप 2019 मध्ये दिल्लीत सुरु करण्यात आले होते. हे स्टार्टअप होळी सणाला लोकांना सेंद्रीय खताचा पुरवठा करते. फुल आणि सेंद्रीय उत्पादने वापरुन हे स्टार्टअप रंग तयार करते. या रंगापासून लोकांना किंवा पर्यावरणाला कोणताही धोका पोहचत नाही. 

महत्वाच्या बातम्या:

Holi 2024: होळी रे होळी पुरणाची पोळी.. पण पुरणाचीच पोळी का? त्यामागे आहे 'हे' पारंपारिक कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special ReportRam Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget