एक्स्प्लोर

Gold Rate : सोन्याचे दर पुन्हा वाढले, चांदीच्या दरांमध्ये तेजी, जाणून सोने आणि चांदीचे नवे दर, 7 महिन्यात सोनं किती महागलं?

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना यामुळं मोठा फायदा होत आहे.

Gold Silver Rate नवी दिल्ली : सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर 391 रुपयांनी वाढून 98687 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर, चांदीच्या एक किलोच्या दरात 293 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर 113600 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह सोन्याचे दर सर्राफा मार्केटमध्ये 24 कॅरेटच्या एका तोळ्याचे सोन्याचे दर 101647 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदी जीएसटीसह 117008 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी चांदीचे दर जीएसटीशिवाय 113307 रुपये प्रति किलो होते. तर, सोन्याचे एका तोळ्याचे दर 98296 रुपयांवर आहेत.

या आठवड्यात सोन्याचे दर 100533 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. तिथून घसरुन 98687 रुपयांपर्यंत घसरले आहेत. या कालवाधीत सोन्याचे दर 1846 रुपयांवर आले आहेत. चांदीचे दर 2250 रुपये प्रति किलोनं कमी झाले आहेत. चांदीच्या दरानं 23 जुलै 2025 या दिवशी ऑल टाइम उच्चांक गाठला होता.

आज 23 कॅरेट सोन्याचे दर 390 रुपयांनी महागले आहेत. 23 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 98292 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह या सोन्याचा दर 101240 रुपयांवर गेले आहेत. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

22 कॅरेट सोन्याचे दर 358 रुपयांनी वाढून 90397 रुपये झाले आहेत. जीएसटीसह या सोन्याचा एका तोळ्याचा दर 93108 रुपये झाला आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 293 रुपयांनी वाढून 74015 रुपये एक तोळा झाला आहे. जीएसटीसह हा दर 76235 रुपये झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 59463 रुपये आहे.

जुलै महिन्यात सोन्याचे दर वाढले की घटले?

जुलैमध्ये चांदीच्या दरात सोन्याच्या तुलनेत मोठी वाढ झाली. या काळात सोन्याचे दर 2801 रुपये प्रति तोळानं वाढले आहेत. चांदीच्या दरात 7797 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन च्या दरांनुसार 30 जूनला सोन्याचा दर 95886 रुपये होता. तर, चांदीचा दर 105510 रुपये एक किलो होता. हे दर जीएसटीशिवायचे आहेत.

सोने आणि चांदीचे हाजिर दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात 1000 रुपये ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा दर जाहीर केले जातात.

सर्राफा बाजारात सोन्याचे दर 22947 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचे दर 27583 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचे दर 75740 रुपये एक तोळा होता. तर, चांदीचे दर 86017 रुपये एक किलो होते. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणामुळं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Highest Dividend : कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget