एक्स्प्लोर

Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात भूकंप, चांदी 31000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 13000 रुपयांची घसरण

Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात आज मोठे बदल पाहायला मिळाले. आयबीजेएनुसार सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Gold Rate मुंबई: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर 135141 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. शुक्रवारी एक तोळे सोन्याचा दर 147218 रुपये होता.  म्हणजेच सोन्याच्या दरात आज 12077 रुपयांनी घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दराचा विचार केला असता त्यात देखील 12028 रुपयांची घसरण झाली आहे.22 कॅरेट सोन्याचा दर 146628 रुपयांवरुन घसरुन 134600 रुपयांवर आला आहे. 

18 कॅरेट सोन्याचा दर 123789 रुपये एक तोळा आहे. शुक्रवारी  18 कॅरेट सोन्याचा दर 134852 रुपये 10 ग्रॅम होता. म्हणजे सोन्याच्या दरात 11063 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे बुलियन्स को इन च्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 145520 रुपये तोळा आहे. 

चांदीच्या दरात घसरण 

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या दरानुसार आज एक किलो चांदीचा दर 201500 रुपये आहे. म्हणजेच शुक्रवारी चांदीचा एक किलोचा दर 2322264 रुपये किलो होता. आज चांदीच्या दरात 30864 रुपयांची घसरण झाली आहे. बुलियन्स को इन वर एक किलो चांदीचा दर 227960 रुपये आहे. 

MCX वर सोने आणि चांदीचे दर 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीमुळं सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण झाली. एमसीएक्सवर सोन्याचा दरात 5.25 टक्क्यांनी घसरण होऊन 136905 रुपये एक तोळ्यावर आला.  एमसीएक्सवर सोन्याचा दर 144492 रुपये होता, त्यात 7587 रुपयांची घसरण झाली. सुरुवातीच्या कारभारात सोन्याचे दर 136403 रुपयांपर्ंयत आले होते. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात 6.17 टक्क्यांची घसरण झाली.212776 रुपयांवर पोहोचला. सुरुवातीच्या कारभारात चांदीच्या दरात 13996 रुपयांची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते  जागतिक स्तरावरी अनिश्चितता आणि व्याज दरातील वाढीमुळं गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायापासून दूर जात आहेत. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold and Silver Rates: सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget